IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन –  पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. तर नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण कमी होत आहे. आज पुण्यातील कोरोना बाधित (Pune Corona) रुग्णांची संख्या अधिक असून आज 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 138 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 01 हजार 026 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona) आढळून आले आहे.
त्यापैकी 4 लाख 90 हजार 510 इतके रुग्ण बरे झाले आहेत.
पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये शहरातील 02 तर पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीबाहेरील 03 रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत पुणे शहरात 9029 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात 1487 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात शहरातील खासगी आणि शासकीय स्वॅब तपासणी केंद्रावर 7841 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.
आतापर्यंत पुण्यामध्ये 33 लाख 67 हजार 648 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत.
शहरामध्ये सध्या 1487 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह (active patient) आहेत.
त्यापैकी 185 रुग्ण गंभीर आहेत. तर 218 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत.
अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Web Title : Pune Corona | 185 new patients of ‘Corona’ in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | राज्यात जोरदार पावसाची शक्यता ! आजपासून 3 ऑक्टोबरपर्यंत ‘या’ 6 राज्यांमध्ये होणार जोरदार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

Earn Money | 1 रुपयाची ही नोट तुम्हाला मिळवून देऊ शकते 45,000 रुपयांपर्यंत मोठी कमाई, जाणून घ्या कशी?

Pune Metro | पद्मावती ते कात्रज दरम्यान मेट्रो स्टेशन करण्याची राष्ट्रवादीची मागणी

Related Posts