IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 97 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 116 corona patients discharged in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे शहरात कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरामध्ये नवीन रुग्ण आणि बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये चढ-उतार पहायला मिळत आहे. बुधवारी पुणे शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 330 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 97 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 93 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) मात केली असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पुणे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरामध्ये 97 रुग्णांचे निदान  झाले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5 लाख 06 हजार 796 इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात 93 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 4 लाख 96 हजार 865 रुग्णांनी कोरोनावर (Pune Corona) यशस्वी मात केली आहे. शहरात सध्या 828 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण 36 कोटी 89 लाख 593 प्रयोगशाळा
तपासणीमध्ये 5 लाख 6 हजार 796 पुणेकरांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे.
सध्या शहरामध्ये 101 रुग्ण गंभीर आहेत. तर 58 रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 9103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Corona | 97 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

e-SHRAM Portal | ‘या’ सरकारी योजनेत रजिस्ट्रेशन करताच होईल मोठा फायदा, ‘इथं’ जाणून घ्या स्कीम अन् सर्वकाही

Devendra Fadnavis | ‘देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षांच्या काळात महाराष्ट्राचं वाटोळं केलं’; ‘या’ नेत्याची खरमरीत टीका

Pune NCP | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दत्तवाडीत विविध शासकीय योजनांच्या कार्डचे वाटप

Related Posts