IMPIMP

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona | Diagnosis of 444 patients of Corona in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona) प्रादुर्भाव कमी होत. आज (बुधवार) पुणे शहरातील नवीन कोरोना (Pune Corona) रुग्णांची संख्या दीडशेच्या आसपास आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (active patient) संख्या दीड हजाराच्या आत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये 129 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 148 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुणे शहरात (Pune Corona) आजपर्यंत 5 लाख 02 हजार 795 इतके कोरोना बाधित रुग्ण (Corona-infected patients) आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 92 हजार 467 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 05 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 01 तर पुणे महापालिका हद्दीबाहेरील 04 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9057 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुण्यात 1271 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

पुणे शहरामध्ये सध्या 1271 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 181 रुग्ण गंभीर आहेत. तर 225 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 7214 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत 34 लाख 55 हजार 605 तपासणी करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. (Health Department of Pune Municipal Corporation)

Web Title : Pune Corona | Diagnosis of 129 corona patients in Pune city in last 24 hours; Learn other statistics

हे देखील वाचा :

Pune News | पुणेकरांची चिंता वाढली ! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळली नवी बुरशी

Chitra Wagh | चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल, म्हणाल्या – ‘प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?’

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांची अजित पवारांवर टीका, म्हणाले – ‘…तर रॉयल्टी म्हणून त्यांना 200 ते 300 कोटी सहज मिळतील’

Related Posts