IMPIMP

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 5480 पेक्षा अधिक नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Pune Corona Update | 41 new corona patients in Pune city in last 24 hours, find out other statistics

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहरामध्ये कोरोनाचा (Pune Corona Updates) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज पुणे शहरातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गुरुवारी (दि.13) पुणे शहरात 5571 रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या 24 तासात पुणे शहरामध्ये कोरोनाचे (Pune Corona Updates) 5480 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर याच दरम्यान 2674 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

शहरात आजपर्यंत 40 लाख 68 हजार 321 प्रयोशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 5 लाख 48 हजार 469 इतके कोरोना बाधित रुग्ण (Pune Corona Updates) आढळून आले आहे. त्यापैकी 5 लाख 10 हजार 793 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील एक तर हद्दीबाहेरील दोन रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9 हजार 134 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची (Active Patient) संख्या वाढली आहे. पुणे शहरामध्ये सध्या 28 हजार 542 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 208 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत आहेत. इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर वर 22 तर नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटर 21 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 20 हजार 149 स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Corona Updates | Worrying! More than 5480 new cases of Corona diagnosed in Pune city in last 24 hours, find out other statistics

हे देखील वाचा :

Inflation Price Hike | नवीन वर्षात खिशाला कात्री लागण्याची तयारी, साबणापासून SUV पर्यंतच्या किमती वाढणार !

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे तब्बल 2562 नवीन रुग्ण, ओमायक्रोनचे 29 रुग्ण; जाणून घ्या इतर आकडेवारी

कोविड-19 मधून बरे झालेल्यांना Life Insurance Policy साठी खूप प्रतीक्षा करावी लागेल ! पाहावी लागेल 6 महिन्यांपर्यंत वाट

Post Office Scheme | ‘ही’ योजना तुम्हाला देईल 35 लाख रुपये, फक्त दरमहिन्याला 1411 रुपयाची गुंतवणूक करावी लागेल

Related Posts