IMPIMP

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

by nagesh
Pune Corporation | 2 unauthorized buildings in the plateau area of Lohegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन महापालिकेच्या (Pune Corporation) बांधकाम विभागाने लोहगांव येथील पठारे वस्तीतील (pathare wasti lohegaon) अनधिकृतपणे बांधलेल्या पाच मजली दोन इमारती पाडल्या. या (Pune Corporation) कारवाईत तब्बल 6 हजार चौ. फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पठारे वस्तीतील (lohegaon) शेत जमिनीवर दोन पाच मजली इमारतींचे बांधकाम सुरू होते. या दोन्ही इमारतींचे स्लॅब आणि वीज बांधकाम करण्यात आले होते. शेत जमिनीवर मुळात बांधकाम करताच येत नसल्याने महापालिकेच्या (Pune Corporation) बांधकाम विभागाने दोन्ही इमारतींच्या मालकांना नोटीस बजावल्या होत्या. परंतू या नोटीसींकडे दुर्लक्ष करून बांधकाम सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. यामुळे आज बांधकाम विभागाने (Building permmisson) पोलिस बंदोबस्तामध्ये (Police) कारवाई केली. कारवाईसाठी जॉ कटर या अजस्त्र यंत्रासोबतच दोनच बुलडोझर, ३ ब्रेकर आणि गॅस कटरचा वापर करण्यात आला. तसेच अभियंता खलाटे आणि पाथरकर यांच्या नेतृत्वाखाली बिगार्‍यांच्या फौजेने इमारतींचे स्लॅब तसेच वीज बांधकाम तोडून इमारत पाडली.

Web Title :- Pune Corporation | 2 unauthorized buildings in the plateau area of Lohegaon

हे देखील वाचा :

Pune Corporation | राज्य सरकारने समाविष्ट 34 गावांतील जीएसटी व मुद्रांक शुल्कचे 1100 कोटी रुपये द्यावेत; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची CM उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Airport | …म्हणून पुण्यातील लोहगाव विमानतळ ‘या’ तारखेपासून 15 दिवस बंद राहणार

Vengurla Municipal Council | महाविकास आघाडीला सिंधुदुर्गात धक्का ! काँग्रेसचा बंडखोर उमेदवार भाजपच्या मदतीने विजयी

Related Posts