IMPIMP

Pune Corporation | महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयाकडून सैनिकांना दिवाळी फराळ तर स्वच्छतादूतांनाही मिठाई वाटप

by nagesh
Pune Corporation | The Municipal Corporation's Municipal Secretary's Office distributed Diwali Faral to the soldiers and sweets to the cleaning envoys

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महापालिकेच्या (Pune Corporation) नगरसचिव कार्यालयाकडील सेवकांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही सिमेवरील सैनिकांना दिवाळी फराळ पाठविण्यात आला. तसेच यंदा प्रथमच महापालिका इमारतीत (Pune Corporation) कंत्राटी पद्धतीने सफाईचे काम करणार्‍या ५४ कर्मचार्‍यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने (standing committee chairman hemant rasane) आणि सभागृह नेते गणेश बिडकर (pmc leader of house ganesh bidkar)
यांच्या हस्ते हे मिठाई वाटप करण्यात आले.
याप्रसंगी उप नगरसचिव योगिता भोसले (Deputy Municipal Secretary Yogita Bhosale) व नगरसचिव विभागाकडील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आपल्या कुटुंबियांपासून दूर सिमांचे रक्षण करणार्‍या भारतीय सैनिकांची दिवाळी गोड व्हावी यासाठी नगरसचिव विभागाकडील अधिकारी व कर्मचारी
दरवर्षी व्यक्तिगत सहभागातून सैनिकांना फराळ पाठवतात.
यंदा सैनिकांसोबतच महापालिका (Pune Corporation) भवनची सफाई करणार्‍या कंत्राटी स्वच्छतादूतांही दिवाळी गोड व्हावी यासाठी सर्व सहकार्‍यांनी पुढाकार घेतला
अशी माहिती या विभागातील लघुलेखक धनंजय खलुले (Shorthand writer Dhananjay Khalule) यांनी दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title : Pune Corporation | The Municipal Corporation’s Municipal Secretary’s Office distributed Diwali Faral to the soldiers and sweets to the cleaning envoys

हे देखील वाचा :

Katraj Kondhwa Road Pune | कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला तूर्तास ‘ब्रेक’ ! सध्या अस्तित्वातील रस्त्याचे डांबरीकरण होणार

Indian Independence Movement | दिवाळीनिमित्त ब्रिटनमध्ये महात्मा गांधींच्या स्मरणार्थ जारी करण्यात आले सोने-चांदीचे नाणे

Business Idea | गाव असो की घर ! कुठूनही सुरू करू शकता ‘हा’ बिझनेस, घरबसल्या होईल लाखो रुपयांची ‘कमाई’

Related Posts