IMPIMP

Pune Crime | येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर दुचाकी रॅली काढणं पडलं महागात, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | येरवडा कारागृहातून (Yerawada Jail) जामीनावर सुटल्यानंतर गुन्हेगाराची त्याच्या साथिदारांनी पुण्यात दुचाकी रॅली काढली होती. गुन्हेगाराची दुचाकी रॅली (Bike rally) काढणे साथिदारांना चांगलेच महागात पडले आहे. गुन्हेगाराची रॅली काढणाऱ्यांना गुन्हे शाखेच्या (Pune Crime) खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell) मुख्य आरोपीसह तिघांना अटक (Arrest) केली आहे.

वैभव ऊर्फ पप्या शांताराम उकरे (वय-22 रा. कर्वेनगर), सुयश उर्फ मनोज संजय दिघे (वय-22 रा. कर्वेनगर), आशिष उर्फ शुटर मच्छिंद्र माने (वय-22 रा. वडारवस्ती, कर्वेनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पप्या उकरे विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात (Warje police station) गंभीर गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात उकरे व त्याचा साथीदार येरवडा कारागृहात होता. त्या दोघांना 8 ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला (Bail granted) होता. जामीनावर बाहेर आल्यानंतर वैभव, सुयश आणि आशिष यांच्यासह 30 ते 35 जणांच्या टोळक्याने येरवडा कारागृह ते कर्वेनगरपर्यंत (Karvenagar) दुचाकीवर रॅली काढली (Pune Crime) होती.

याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते.
पोलीस त्यांचा शोध घेत होते. दरम्यान, रॅली काढणारा वैभव उकरे,
मनोज दिघे हे दोघे कोथरुड परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police)
खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अंमलदार पांडुरंग वांजळे (Pandurang Wanjle) व यशवंत ओंबासे (Yashwant Ombase) यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यानुसार पोलिसांनी तिसरा आरोपी आशिष माने याला वडारवस्ती परिसरातून अटक केली.

Web Title :- Pune Crime | after his release from yerwada jail two wheeler rally pune polic crime branch arrest criminals

हे देखील वाचा :

Pune Corporation | 24 तास पाणी पुरवठा योजना : 5 वर्षात ८४ पैकी केवळ ३५ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Anil Parab | अनिल देशमुख यांच्यानंतर अनिल परब यांचा नंबर; भाजपच्या दोन मंत्र्यांचा दावा

Related Posts