IMPIMP

Pune Crime | रस्त्यावर पडलेल्या केबलमुळे दुचाकीस्वार महिला पोलीस गंभीर जखमी, केबल टाकणाऱ्यांच्या विरोधात FIR

by nagesh
Pune Crime News | Chandannagar Police Station - Police constable rapes woman by showing fear of implicating her son and husband in a false crime, police constable accused of extorting 1 lakh by threatening defamation by implicating her in the crime of rape

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | रस्त्यावर लटकणाऱ्या केबलमुळे एका महिला पोलिसाचा अपघात झाला असून यामध्ये त्या गंभीर
जखमी झाल्या आहेत. ही घटना खडकी-औंध रस्त्यावर (Khadki-Aundh Road) घडली. याप्रकरणी केबल टाकणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Pune
Crime) केला आहे. सरिता सीताराम डामसे Sarita Sitaram Damse (वय -26, रा. एसआरपीएफ ग्रुप, रामटेकडी, हडपसर) असे जखमी झालेल्या
महिला पोलिसाचे नाव आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याबाबत सरिता डामसे यांचा भाऊ गणेश डामसे Ganesh Damse (वय-22 रा. पिंपळे गुरव) याने फिर्याद (Pune Crime) दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरिता डामसे या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police Commissionerate) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) कार्यरत आहेत. ड्युटीवर हजर होण्यासाठी सकाळी डामसे या त्यांच्या दुचाकीवरुन जात होत्या. खडकी-औंध रस्त्यावरील पशुसंवर्धन कार्यालयासमोर (Animal Husbandry Office) रस्त्यात केबल लटकत होती.

लटकत असलेली केबल डामसे यांच्या दुचाकीच्या हँडलला गुंडाळली गेल्याने दुचाकी घसरली.
यामध्ये डामसे या जखमी झाल्याने त्याठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातात डामसे यांना गंभीर दुखापत झाली आहे.
रस्त्यात निष्काळजीपणे केबल टाकल्याने अपघात झाल्याची तक्रार गणेश डामसे यांनी दिली आहे.
पुढील तपास पोलीस कर्मचारी अशोक वणवे (Police Constable Ashok Vanve) करत आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :-  Pune Crime | Biker lady cop seriously injured due to cable falling on road, FIR against cable layers

हे देखील वाचा :

Amitabh Bachchan On BMC | कोरोना काळातील मुंबई महापालिकेच्या कामाचे ‘बिग बी’नी केले कौतुक

Pune Pimpri Crime | उल्टा चोर कोतवाल को डांटे, ई-चलन कारवाई केल्याच्या रागातून रिक्षा चालकाने वरिष्ठ पोलिसांना दिली गुन्हा दाखल करण्याची धमकी

BJP MLA Nitesh Rane- Devendra Fadnavis | आदित्य सेनेच्या टक्केवारीमुळेच मुंबईकर हद्दपार होतोय, भ्रष्ट बिल्डरांवर कारवाई करा; नितेश राणेंची फडणवीसांकडे मागणी

Related Posts