IMPIMP

Pune Crime | भोसरी येथील गुळवेवस्तीमध्ये तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून

by nagesh
Pune Crime | Murder of a young man for not giving a side; Incident on Urvade Lavasa Road in Mulshi taluka of pune

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भोसरी (Bhosari) येथे एका अनोळखी तरुणाचा अज्ञातांनी दगडाने ठेचून निर्घृण खून (Brutal Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.17) रात्री उशिरा गुळवेवस्ती, भोसरी येथे उघडकीस (Pune Crime) आली आहे. तरुणावर शस्त्राने वार करुन खून केल्यानंतर मृतदेह ओळखता येऊ नये यासाठी दगडाने चेहरा ठेचून (Youth Stoned to Death) विद्रुप केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव (Senior Police Inspector Bhaskar Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथील गुळवेवस्ती येथे एक तरुण जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने (Sharp Weapon) वार केल्याचे दिसून आले. तसेच त्याची ओळख (Identity) पटू नये, यासाठी आरोपींनी तरुणाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रुप केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. (Pune Crime)

पोलिसांनी परिसरात तरुणाबाबत चौकशी केली. मात्र, मृत तरुणाची ओळख पटू शकली नाही. परंतु काही संदर्भ मिळाले असून त्यानुसार पोलीस तपास करत असल्याचे भास्कर जाधव यांनी सांगितले. भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

Web Title :-  Pune Crime | Murder in bhosari youth stoned to death

हे देखील वाचा :

Multibagger Return | ‘या’ पेनी टोकनने 7 दिवसात गुंतवणुकदारांना बनवले अरबपती, 1000 रुपयांचे झाले 2,989 कोटी रुपये

Former MLA Mohan Joshi | रस्त्यांची दुर्दशा आणि भाजपची तारीख पे तारीख काँग्रेस करणार आंदोलन – माजी आमदार मोहन जोशी

Beed Crime | 30 वर्षीय ‘कल्याणकारी’ विवाहीत महिलेचं युवकाशी जुळलं सूत, नवर्‍याला ‘लफडं’ समजलं अन् भलतंच घडलं

Hingoli Crime | 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेत केला अत्याचार, आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी

Vishal Phate Scam | ‘बिगबुल’च्या टी-शर्टमध्ये विशाल फटे शरण, 81 जणांनी केल्या तक्रारी

Related Posts