IMPIMP

Pune Crime news । पुण्याच्या कात्रज घाटात मृतदेह सापडल्याने खळबळ, पोलीस घटनास्थळी दाखल

by bali123
Pune Crime news । male dead body was found katraj ghat police suspect murder

पुणे न्यूज (Pune News) : सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) Pune Crime News । पुण्यातील कात्रज घाटातील (Katraj Ghat) आडबाजूला रस्त्यावर एका पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून (Dead Body Found) आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत माहिती समजताच भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अनोळखी व्यक्तीचा खून (Murder) करून त्याचा मृतदेह या ठिकाणी टाकून दिला असल्याचा संशय भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) व्यक्त केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

या दरम्यान, कात्रज घाटातील (Katraj Ghat) नवीन बोगदा ठिकाणी रस्त्याच्या कडेला एका बाजूला मृतदेह आढळून आला. अशी माहिती मिळाल्याने भारती विद्यापीठ पोलिस (Bharti Vidyapeeth Police) घटनास्थळी पोहचले आहेत. तर रात्रीच्या दरम्यान कोणी तरी खून करुन येथे मृतदेह टाकला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनोळखी व्यक्तीची ओळख पटावी यासाठी पोलीस त्याठिकाणी तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime news । male dead body was found katraj ghat police suspect murder

Related Posts

Leave a Comment