IMPIMP

Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

by nagesh
Pune Doctor Attack Case | 'Enforce the Doctor Protection Act;' Rally in Kondhwa to protest the cowardly attack on doctors

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – कोंढवा येथील सना हॉस्पिटलमधील ऑन ड्यूटी डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या (Pune Doctor Attack Case) निषेधार्थ रॅली काढण्यात आली. हडपसर डॉक्टर असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला ज्योती चौकातून सुरुवात (Pune Doctor Attack Case) करण्यात आली होती.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सना हॉस्पिटलमधील डॉक्टरांवर झालेल्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये येरवडा डॉक्टर असोसिएशन, कोंढवा व्यापारी असोसिएशन, पुणे शहरातील सर्व मेडिकल (Pune Doctor Attack Case) असोसिएशनसह सर्व राजकीय पक्षांचे स्थानिक नेते आणि पदधिकारी सहभागी झाले होते.

डॉक्टर कधीही वेळ काळ न पाहता प्रामाणिकपणे रुग्णांवर उपचार करत असतात.
डॉक्टरांना पूर्वीपासूनच देवदूत म्हणून स्थान दिले आहे, कारण डॉक्टर आपल्या आयुष्यात कित्येक रुग्णांचे प्राण वाचवत असतो.
असे असताना समाजातील काही घटक वारंवार डॉक्टरांवर हल्ले करत आहेत.
ही अत्यंत अशोभनीय बाब असून, याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे सना हॉस्पीटलचे डॉ. सोहेल यांनी सांगितले.

याशिवाय डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबवण्यासाठी डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.
तसेच संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा,
याबाबचे निवेदन कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोंगळे यांना देण्यात आले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Doctor Attack Case | ‘Enforce the Doctor Protection Act;’ Rally in Kondhwa to protest the cowardly attack on doctors

हे देखील वाचा :

Who Stop Bribery | ‘या’ लाचखोरांचे करायचे काय?

Tukaram Gadakh Passes Away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Kirit Somaiya-Sai Resort | साई रिसॉर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी चुकीची माहिती दिली; अधिकाऱ्यांचा खुलासा

Pune ACB Trap | खुन आणि मोक्काच्या केसमधून सुटण्यासाठी 2 लाख नाही तर 10 लाखांची होती मागणी, अ‍ॅन्टी करप्शनच्या तपासात माहिती उघड

Related Posts