IMPIMP

Pune : ‘गजा मारणेची मिरवणूक आम्हीच काढली’, दमदाटी करुन पैसे मागणारा खासगी सावकार गजाआड

by bali123
Pune Crime | The pre-arrest bail of 4 accomplices of Gaja Marane was rejected

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – गजा मारणे gajanana marne कोण आहे माहित आहे का, त्याची मिरवणूक आम्हीच काढली असे म्हणत पैशांची मागणी करणाऱ्या खासगी सावकारला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रविण बबन थोरात (वय-34 रा. प्लॉट नं.07, शिवांजली कॉर्नर, अभिनवनगर, जुनी सांगवी, पुणे) असे अटक झालेल्या खासगी सावकाराचे नाव आहे. मनोहर श्रीराम किनगे (वय-52 रा. पवारनगर, गल्ली नं.2 जुनी सांगवी) यांनी सांगिवी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

गरज असेल, तर राज्य सरकार अदर पूनावाला यांना अधिक सुरक्षा देईल : मुंबई हाय कोर्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर किनगे यांनी खासगी सावकार प्रविण थोरात याच्याकडून तीन वर्षापूर्वी 10 टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले होते. किनगे यांनी वेळेवर पैसे दिले नसल्याने थोरात याने पैशांसाठी तगादा लावला. तसेच फिर्यादी यांच्या मुद्दलाची रक्कम परत द्यावी यासाठी फोनवरुन धमकी देत शिवीगाळ केली. तसेच घरात कोंडून ठेवण्याची धमकी देत मारहाण केली.

Video : जालन्यात भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍याला पोलिसांकडून बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं प्रचंड खळबळ

तसेच गजा मारणे gajanana marne कोण आहे माहीत आहे का ? त्याची मिरवणुक आम्हीच काढली होती. शितोळेचे हात कोणी तोडले होते माहित आहे का ? असे म्हणत मनोहर किनगे यांना हातपाय तोडण्याची धमकी दिली. किनगे यांना धमकी देऊन मुद्दलाच्या पैशांची मागणी केली. फिर्यादी यांनी गुरुवारी (दि.27) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रविण थोरातला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. डी. वरुडे हे करीत आहेत.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts