IMPIMP

Pune Navale Bridge | नवले पूल परिसरातील अतिक्रमणे 7 दिवसांत काढा; अन्यथा…

by nagesh
Pune Navale Bridge | NHAI warn for action if encroachments in navale bridge area not removed pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Navale Bridge | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार (NH-4) वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल
(Pune Navale Bridge)  वारजे दरम्यान दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांवर अनधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण (Encroachment) तसेच सेवा
वाहिन्या 7 दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने (National Highways Authority of
India) करण्यात आले आहे.

मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती द कंट्रोल ऑफ नॅशनल हायवे (लॅंड अँड ट्राफिक) अॅक्ट 2002 (The Control of National Highways (Land and Traffic) Act) अन्वये निष्कासित करण्यात येतील तसेच त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्राधिकरणातर्फे ही अतिक्रमणे काढताना, सेवारस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान,
असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही,
असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम (NHAI Project Director Sanjay Kadam) यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title :- Pune Navale Bridge | NHAI warn for action if encroachments in navale bridge area not removed pune news

हे देखील वाचा :

Pune Band | पुणे बंद आंदोलन ! 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार महिला पोलिसाची भूमिका

Uruli Devachi-Fursungi Nagar Palika | उरूळी देवाची आणि फुरसंगी येथील टी.पी. स्किम आणि कचरा डेपो आमच्याकडेच राहू द्यावा; पुणे महापालिका करणार शासनाला विनंती

Manoj Bajpayee | अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन; वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन

Related Posts