IMPIMP

Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दरवाढीविरोधात प्रतिकात्मक अंतयात्रा तर कार्यकर्त्यांनी मुंडन करत नोंदवला निषेध

by nagesh
Pune NCP | On behalf of the Nationalist Congress Party, a symbolic march was held against the price hike of Essential Commodities, while the activists protested by shaving their heads

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune NCP | केंद्र सरकारच्या (Central Government) अख्यारीत असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीमध्ये
दररोज वाढ (Increase In The Price Of Essential Commodities) होत असून, ही वाढ थांबावी यासाठी पर्वती विधानसभा (Parvati Vidhan
Sabha) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (Pune NCP) वतीने सातारा रोड (Satara Road) येथे निषेध आंदोलन (Protest) करण्यात आले. या आंदोलनात
गॅस सिलेंडरची (LPG Gas Cylinder) प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी यावेळी मुंडन करत निषेध नोंदवला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

यावेळी बोलताना पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Pune NCP) शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, दैनंदिन जीवन जगत असताना घरगुती गॅस (LPG Domestic Gas), पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) या आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत. या वस्तूंचे दर वाढत राहिले तर एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचे महिन्याचे बजेट कोलमडते (Budget Collapses). गेल्या काही महिन्यात निवडणुका (Elections) असल्यामुळे थांबवलेले ही दरवाढ आता अचानकपणे पुन्हा सुरू करण्यात आली आहे. म्हणजे केवळ निवडणुकीपुरते लोकांची फसवणूक (Cheating) करायची निवडणूक संपली ,की पुन्हा लोकांच्या खिशावर दरोडा (Robbery) टाकायचा हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचे जगताप म्हणाले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

प्रशांत जगताप पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांवर ही भाववाढ लादत असताना केवळ देशातल्या काही बड्या उद्योगपतींना (Industrialists) याचा फायदा होत असून, भाजप (BJP) आपले हितसंबंधी उद्योगपती यांची जपणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच केवळ सर्वसामान्य जनतेवर ती महागाई लादायची आणि उद्योगपतींची संपत्ती वाढवणे हाच भाजपचा गेल्या 7 वर्षातील अजेंडा राहिला आहे. परंतु जर देशातील जनतेची ही लूट थांबली नाही तर भविष्यात तुमच्या आमच्यासारखे मध्यमवर्गीय मारले जाणार असून हा देश पुन्हा मोठ्या आर्थिक संकटात (Financial Crisis) येईल त्यामुळेच केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने (Modi Government) देशातील जी जनतेची लूट चालवली आहे, ही लूट थांबवावी, यासाठी आजचे आंदोलन असून सर्वसामान्य नागरिकांनी यातून धडा शिकावा व पुन्हा भाजपला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत कुठेही सत्तेत बसवु नये, असे आवाहन जगताप यांनी केले.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

या आंदोलनाच्यावेळी प्रवक्ते प्रदीप देशमुख (NCP Spokesperson Pradeep Deshmukh),मृणालिनी वाणी (Mrinalini Vani), संतोष नांगरे (Santosh Nangare), विपुल म्हैसुरकर (Vipul Mysurkar), श्वेता होनराव (Shweta Honrao), शशिकांत तापकीर (Shashikant Tapkir), राहुल पोटे (Rahul Pote), अमोल ननावरे (Amol Nanavare), सुशांत ढमढेरे (Sushant Dhamdhere), शिवम इभाड (Shivam Ibhad), संजय दामोदरे (Sanjay Damodare), ओजस गोसावी (Ojas Gosavi) व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

web title : Pune NCP | On behalf of the Nationalist Congress Party, a symbolic march was held against the price hike of Essential Commodities, while the activists protested by shaving their heads

हे देखील वाचा :

Diabetes Diet | डायबिटीजच्या रूग्णांनी करावे ‘या’ 4 गोष्टींचे सेवन, बॅलन्स राहील ब्लड शुगर; जाणून घ्या सविस्तर

Hindu Minority Affidavit In Supreme Court | केंद्र सरकारचा हिंदू अल्पसंख्यांक बाबत सुप्रीम कोर्टात ‘हा’ युक्तिवाद

Increase Breast Size | 5 आहार, जे ब्रेस्ट साईज वाढवण्यासाठी आहेत उपयोगी, जाणून घ्या कोणते

Deepika Padukone On Physical Relationship | माझ्यासाठी सेक्स म्हणजे…; अखेर पहिल्यांदा दीपिका इतकं स्पष्ट बोलली..!

Related Posts