IMPIMP

Pune News | भारतीय समतावादी पक्षाचे रक्तदान शिबीर संपन्न

by nagesh
Pune News | Indian Equality Party's blood donation camp held

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने पुण्यातील (Pune News) हडपसर येथे रक्तदान शिबीराचे (blood donation camp) आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला PMPML चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे (Dattatraya Zende) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रा.क्रा. अध्यक्ष सुनील नलावडे, उपाध्यक्ष हरीष ओव्हाल, विनोद गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश डिगोळे (Prakash Digole), पुणे शहर अध्यक्ष शंकरराव अक्कलकोटे, प्रा सतिश कुमदाळे, अँड संदिप कूडते, चंनबसाप्पा पाटील, वाघिरे सर, मुलगे मल्लिकार्जुन यांनी परिश्रम घेतले. यावेळी सिद्धू नावदगेरे, अभिजित हाचे, बसवराज मगी, चंद्रकांत खोचरे, मल्लिशे, बाळासाहेब विभुते, जकाकुरे सुरेश आणि संतोष लाटणेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश कुमदाळे यांनी केले. प्रास्ताविक बसवराज कनजे आणि आभार शंकरराव अकलकोटे यांनी (Pune News) मानले.

Web Title : Pune News | Indian Equality Party’s blood donation camp held

हे देखील वाचा :

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

Chitra Wagh | ‘चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’ – चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार

Pune Crime | MSEB च्या डी. पीमधून तांब्याची तार चोरणारे दोन जण गजाआड, 101 किलो तांबे जप्त

Nitesh Rane | ‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’ – नितेश राणेंची संजय राऊतांवर सडकून टीका

Related Posts