IMPIMP

Pune-Pimpri ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
Pune-Pimpri ACB Trap | Clerk of Pimpri-Chinchwad Municipal Corporation PCMC caught in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune-Pimpri ACB Trap | वर्कऑर्डरची फाईल तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्यासाठीचा मोबदला
म्हणून 1 लाख 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून 1 लाख रूपयाची लाच घेणार्‍या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील Pimpri Chinchwad
Municipal Corporation (PCMC) निविदा विभागातील (PCMC Tender Department) लिपिकाला (PCMC Clerk ) पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या
पथकाने रंगेहाथ पकडले आहे (Pune Bribe Case). त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. (Pune-Pimpri ACB Trap)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दिलीप भावशिंग आडे (51) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागाचे देखभाल दुरूस्तीची कामे करतात (Pimpri Chinchwad ACB Trap Case). त्यांना शासकीय निविदेनुसार काम मिळाले होते. सदर कामाच्या वर्कऑर्डरची फाईल तयार करून संबंधित विभागाकडे पाठविण्याचा मोबदला म्हणुन आरोपी दिलीप आडे याने तक्रादाराकडे 1 लाख 5 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रूपयाची लाच घेताना दिलीप आडेला सरकारी पंचासमक्ष मंगळवारी दुपारी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आवारात रंगेहाथ पकडण्यात आले. (Pune-Pimpri ACB Trap)

पोलिस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe), अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (PI Pravin Nimbalkar), पोलिस कर्मचारी चैतन भवारी, रियाज शेख, चालक देवकाते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title :  Pune-Pimpri ACB Trap | Clerk of Pimpri-Chinchwad Municipal Corporation PCMC caught in anti-corruption net while accepting bribe of 1 lakh

हे देखील वाचा :

ACB Trap On Police Havaldar | 25 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

MLA Bachchu Kadu | ‘संजय राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर…’, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंचा खोचक टोला

Related Posts