IMPIMP

Pune Pimpri Crime | देहूगाव परिसरातील ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 22 वर्षीय तरुणीची सुटका

by nagesh
Pune Crime News | Pune-Fatimanagar Crime News : Wanwadi Police Station - Business under the guise of massage parlour, Pune Police Crime Branch SS Cell Arrested Shridhar Mohan Salunkhe

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइनPune Pimpri Crime |  देहूगाव (Dehugaon) ते तळवडे रोड (Talwade Road) येथील अभिरुची लॉजमध्ये (Abhiruchi Lodge) सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Prostitution) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका 22 वर्षाच्या तरुणीची सुटका करण्यात आली असून तिघांवर देहूरोड पोलीस ठाण्यात (Dehuroad Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन एकाला अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.8) अभिरुची लॉज येथे (Pune Pimpri Crime) करण्यात आली.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याप्रकरणी एका महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयपीसी 370 (3) 34, अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कायद्यांतर्गत राशीद हापीज बेग Rashid Happies Beg (वय 23 रा. देहुगाव), लॉजचे मालक वसंत शेट्टी Vasant Shetty (रा. चिखली) राणी काळे Rani Kale  (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून राशीद बेग याला अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका 22 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने वेश्या व्यवसायाकरिता तयार केले.
तिला पैशाचे आमिष (Lure of Money) दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले.
तिला वेश्या व्यवसायात आणून त्याच्यातून मिळणाऱ्या पैशातून आरोपी स्वत:ची उपजिविका भागवत होते.
कारवाईमध्ये 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील (PSI Patil) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | 22 year old girl released after Prostitution racket exposed in Dehugaon area pimpri chinchwad of pune

हे देखील वाचा :

Pune University Exams | पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

POCSO ACT And Molestation Case | पॉक्सो, विनयभंगाच्या खोट्या तक्रारींना आळा बसणार, पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय

Maharashtra MLC Elections 2022 | पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून BJP कार्यालयासमोर राडा; उमेदवारी नाकारल्याने कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

Related Posts