IMPIMP

Pune Pimpri Crime | मित्र तुरुंगात गेल्याच्या रागातून टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण, भोसरी परिसरातील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | तुझ्या बहिणीमुळे माझा मित्र जेलमध्ये गेला असे म्हणत सहा जणांनी एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना भोसरीमध्ये घडली आहे. ही घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास लांडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागेश जोगदंड, तम्या जोगदंड, सुरज हानवते, महेश हानवते, वैभव जोगदंड, अविनाश जाधव (सर्व रा. लांडेवाडी, भोसरी) यांच्यावर भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयपीसी 143,147, 149, 323, 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जखमी 17 वर्षाच्या मुलाने रविवारी (दि.27) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नागेश जोगदंड याने फिर्यादीच्या घरी येऊन आजीला शिवीगाळ केली.
तसेच तुझ्या बहिणीमुळे माझा मित्र शकील जेलमध्ये आहे व माझी स्प्लेंडर गाडी पोलीस ठाण्यात जमा आहे
असे म्हणून बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.
तसेच फिर्यादी यांच्या भावाला देखील मारहाण केली. या घटनेत फिर्यादी यांच्या नाकाला व तोंडावर दुखापत झाली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | A youth was brutally beaten up by a gang out of anger that a friend had gone to jail, an incident in Bhosari area

हे देखील वाचा :

PT Usha-Indian Olympic Association | धावपटू पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष

Sanjay Raut | संभाजीराजे आणि उदयनराजे यांची मागणी म्हणजे लोकभावना’; संजय राऊत यांचे वक्तव्य

Sanjay Raut On Shinde-Fadnavis Govt | ‘शिवरायांचा अपमान होऊनही भाजप आणि शिंदे गट मंडळी हात चोळत बसली” – संजय राऊत

Related Posts