IMPIMP

Pune Pimpri Crime | ब्रेकअप केल्याच्या रागातून तरुणीला जीवे मारण्याची धमकी, पिंपरी चिंचवडमधील घटना

by nagesh
rape

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Pimpri Crime | रिलेशनशिप ब्रेकअप (Relationship Breakup) केल्याच्या रागातून तरुणीला जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत तिचा विनयभंग केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. आरोपीने तरुणीला व्हॉटसअ‍ॅप मेसेज करुन तिचा विनयभंग (Molestation) केला. हा प्रकार 25 ऑक्टोबर 2022 ते गुरुवार (दि.17) या कालावधीत (Pune Pimpri Crime) घडला आहे.

नवदिपसिंग धोत्रा Navdipsingh Dhotra (रा. नागपूर) असे गुन्हा (FIR) दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 19 वर्षाच्या तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात (Ravet Police Station) गुरुवारी फिर्याद दिली आहे. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आयपीसी 354 (ड), 506, (2), 507 नुसार गुन्हा (Pune Pimpri Crime) दाखल केला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तरुणी हे दोघे रिलेशन मध्ये होते.
तरुणीने आरोपीसोबत असणारी रिलेशनशिप ब्रेकअप केली आहे.
याचा राग आल्याने आरोपी धोत्रा याने तरुणीच्या व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) क्रमांकावर वारंवार फोन केले.
तसेच तिला मेसेज पाठवून त्रास दिला.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीला शिवीगाळ करुन दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस हवालदार पालांडे (Police Constable Palande) करीत आहेत.

Web Title :- Pune Pimpri Crime | An incident in Pimpri Chinchwad where a young woman was threatened to kill herself out of anger over a breakup

हे देखील वाचा :

5G Internet | Airtel घेऊन आली पुणेकरांसाठी 5G सेवा; सध्या ‘इथे’ मिळणार 5G नेटवर्क

Gulabrao Patil | ‘मी पण महाविकास आघाडी फुटण्याची वाटच बघतोय’ – गुलाबराव पाटील

Pune-Goa Road Accident | पुण्यातील बुलेट रायडर तरुणाचा मुंबई-गोवा महामार्गावर अपघाती मृत्यू

Related Posts