IMPIMP

Pune PMC Election 2022 | महापालिका निवडणूक पुण्यातील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी गुरुवारी प्रसिद्ध होणार

by nagesh
Pune PMC News | Pune Municipality will impose a fine of Rs 1,000 on illegal flex, banner and hoardings, if the fine is not paid, the revenue will be taxed.

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune PMC Election 2022 | पुणे महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी (PMC Ward Prabhag Wise Final Voter List) संदर्भातील कामकाज पूर्ण झाले आहे. मतदार यादी संगणक प्रणालीत अपडेट केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी (दि.21) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी (PMC Election) प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Pune Municipal Commissioner Vikram Kumar) यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. (Pune PMC Election 2022)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) 31 मे रोजी सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या (Assembly constituency) प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करुन त्यावर 3 जुलै पर्यंत हरकती व सूचना कळवण्यास सांगितले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचार घेऊन महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील (Maharashtra Municipal Corporation Act) तरतुदीनुसार प्रभाग निहाय अंतिम याद्या गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीच्या छापील प्रती पालिकेकडून सशुल्क क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. (Pune PMC Election 2022)

क्षेत्रिय कार्यालयाचे नाव आणि त्यापुढे प्रभाग क्रमांक

1. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय (Aundh-Baner Regional Office) – 11,12,13,14

2. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय (Bhawani Peth Regional Office) – 27,28,39

3. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय (Bibvewadi Regional Office) – 40,41,48,57,58

4. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय (Dhankawadi-Sahakar Nagar Regional Office) – 38,50,55,56

5. ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालय (Dholepatil Road Regional Office) – 19,20,21

6. हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय (Hadapsar-Mundhwa Regional Office) – 22,23,24,25,45

7. कसबा-विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय (Kasba-Vishrambagh Regional Office) – 17,18, 29,37

8. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय (Kondhwa-Yevalwadi Regional Office) – 46,47,49

9. कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय (Kothrud-Bavdhan Regional Office) – 30-31,32,33

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

10. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय (Nagar Road-Vadgaon Sheri Regional Office) -3,4,5,6,7

11. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय (Shivajinagar-Gholeroad Regional Office) – 10, 15,16

12. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय (Sinhagad Road Regional Office) – 51,52,53,54

13. वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय (Wanwadi-Ramtekdi Regional Office) – 26,42,43,44

14. वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय (Warje-Karve Nagar Regional Office) -34,35,36

15. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालय (Yerwada-Kalas-Dhanori Regional Office)- 1,2,8,9

Web Title :- Pune PMC Election 2022 | The final voter list will be published ward prabhag wise in Pune Municipal Elections on Thursday

हे देखील वाचा :

Cyber Insurance Policy | ऑनलाईन फ्रॉडचे नुकसान टाळायचे असेल तर घ्या सायबर विमा पॉलिसी, जाणून घ्या तिचे फायदे

Pune PMC News | डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमधील रस्त्यांवर अन्य कामांच्या खोदाईमुळे ‘खड्डे’ ! रिइंन्स्टमेंटचे काम करणार्‍या ठेकेदारांवर महापालिका कारवाई करणार

Mula Mutha Riverfront Development | मुळा-मुठा नदीकाठ सुधार योजनेच्या बाणेर-बालेवाडी-औंध टप्प्याची निविदा लवकरच ! पिंपरी चिंचवड महापालिकेने निम्मा खर्च करावा – महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची मागणी

Related Posts