IMPIMP

Pune PMPML Accident | हडपसरमध्ये पीएमपीएमएलच्या बसचा अपघात; चालक गंभीर जखमी

by nagesh
Pune PMPML Accident | pune pmpml bus accident on brt route on ramtekdi bridge pmpml driver seriously injured crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune PMPML Accident | हडपसरच्या वानवडी भागातील रामटेकडी उड्डाणपुलावर पहाटे पीएमपीएमएलच्या बसचा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु बसचालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सुनील कोलते असे चालकाचे नाव असून, ते पीएमपीएमएलच्या रातराणी सेवेची बस (एमएच १२ आरएन ९०५३)
चालवत होते. रामटेकडी पुलावर एका खासगी ट्रॅव्हल कंपनीच्या बसबरोबर (एनएल ०१ बी २३०६) त्यांची समोरून
धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

अपघातातील जखमी बसचालकास जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघातासंदर्भात पोलिसांनी अजून गुन्हा नोंदविला नाही.
वाहतूक पोलीस घटनास्थळी वाहतूक नियंत्रणाचे काम करत आहेत.

Web Title :- Pune PMPML Accident | pune pmpml bus accident on brt route on ramtekdi bridge pmpml driver seriously injured crime news

हे देखील वाचा :

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी विकास ढाकणे

Pune Crime | मुंढव्यातील सराईत नागपुरे टोळीवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 112 वी कारवाई

Pune Doctor Attack Case | ‘डॉक्टर प्रोटेक्शन कायद्याची अंमलबजावणी करा;’ डॉक्टरांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोंढव्यात रॅली

Tukaram Gadakh Passes Away | माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Related Posts