IMPIMP

Pune : पश्चिम महाराष्ट्रात दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या अन् पिस्तुलाची तस्करी करणार्‍या गुंड बाळा दराडेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, 50 हजाराचं डोक्यावर होतं बक्षीस

by bali123
Pune: Police in Bala Darade, a goon smuggling pistols trying to create terror in western Maharashtra, were caught red-handed, with a bounty of Rs 50,000 on their heads.

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – पश्चिम महाराष्ट्रात दहशत माजवणारा आणि पिस्तुलांची तस्करी अन् अनेक तरुणांना गुन्हेगारी क्षेत्रात वळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड बाळा दराडेला Bala Darade बारामती तालुका पोलिसांनी पकडले आहे. तो गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

खा. उदयनराजे आणि आ. शिवेंद्रराजे यांच्यात कास धरणाच्या निधीवरून ‘श्रेय’ वाद, जाणून घ्या नेमकं प्रकरण

पुणे जिल्हा, अहमदनगर, सातारा, सोलापूर या शहरात बाळा दराडे Bala Darade म्होरक्या असलेल्या दराडे गॅंगने दहशत माजवली होती. उद्योजकांना धमकावून खंडणी वसूल करणे, चोरी, दरोडा, मारामारी असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल होते. इंदापूर व भिगवण पोलीसात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र आतापर्यंत त्याला अटक करण्यात आली नव्हती. मागील तीन वर्षांपासून जो पोलिसांना चकवा देत फिरत होता. पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्या व माहिती देणाऱ्यासाठी 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

निवडणुकीच्या भीतीमुळे मोदी-शहा सरकारने निर्णय बदलला’, PPF वरील व्याजदर जैसे थे !

बारामती तालुका पोलिसांनी त्याच्या शोधासाठी विशेष पथक नेमले होते. या पथकाला गुंड बाळा दराडे Bala Darade नाशिक मध्ये राहात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पथकाच्या कर्मचाऱ्यांनी नाशिक येथून त्याच्या मुसक्या आवळल्या. ही कामगिरी बारामती तालुका पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक निरीक्षक योगेश लंगोटे, कर्मचारी विजय पांढरे, विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी केली आहे.

Also Read:

भाजपचं पित्त का खवळतंय ?, शरद पवार-अमित शहांच्या गुप्त भेटीवरुन शिवसेनेचे शरसंधान

शिवसेनेच्या प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर ! संजय राऊत यांच्यावर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

‘महाविकास आघाडीला पुढील 25 वर्षे धोका नाही !’

पवार-शाह गुप्त बैठक ! ‘चंद्रकांत पाटील वगैरे नेते पतंगाच्या मांजावरून एवढे वर गेले की… “

‘जितेंद्र आव्हाड यांचे CDR आणि SDR जतन करा’, हायकोर्टाचे पोलिसांचा आदेश

लष्कर पेपर लिक प्रकरण : मेजर थिरु थंगवेल याला 25 लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला

‘आधी बुडणार्‍या रोजगाराचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा करा, नंतरच Lockdown लावा’

‘केवळ RSS वाले तेवढे देशभक्त आणि बाकी सगळे देशद्रोही बनलेत’

एकनाथ खडसे यांनी उच्च न्यायालयात ED च्या कारवाईबद्दल दिली खळबळजनक माहिती, म्हणाले..

परमबीर सिंह यांच्या आरोपांची होणार चौकशी, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा

भाजप नेत्यांकडून ठाकरे सरकारवर टीका; म्हणाले – ‘सोडलेल्या हिंदुत्वाचे आणि कोत्या मनाचे पुन्हा एकदा दर्शन, फक्त आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यांची नावं’

Related Posts