IMPIMP

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

by nagesh
Pune Police API Transfer | Pune Police News : Appointments of 12 officers including 11 Assistant Police Inspectors of Special Branch in various Police Stations

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Police Inspector Transfer | राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी (दि.9) राज्यातील 225 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील (Pune City Police Commissionerate) 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या (Pune Police Inspector Transfer) करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल (Addl DGP (Establishment) Sanjeev Kumar Singhal) यांनी काढले आहेत.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुणे पोलीस दलातील बदली झालेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात कोठून कोठे

1. विश्वास कोंडाजी थोरात Vishwas Kondaji Thorat (पुणे शहर (Pune City) ते गुन्हे अन्वेषण विभाग Crime Investigation Department)

2. उदयसिंग भगवानसिंग शिंगाडे Uday Singh Bhagavan Singh Shingade (पुणे शहर ते मुंबई शहर Mumbai City)

3. प्रकाश निवृत्ती खांडेकर Prakash Nivrithi Khandekar (पुणे शहर ते मुंबई शहर)

4. मुलीधर गंगाधर करपे Mulidhar Gangadhar Karpe (पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभाग)

5. दिपक माणिकराव लगड Deepak Manikrao Lagad (पुणे शहर ते मुंबई शहर)

6. राजेश कुमार जगन्नाथ पुराणीक Rajesh Kumar Jagannath Puranik (पुणे शहर ते मुंबई शहर)

7. विजयकुमार आप्पासाहेब शिंदे Vijayakumar Appasaheb Shinde (पुणे शहर ते मुंबई शहर)

Web Title :- Pune Police Inspector Transfer | Transfers of 7 Police Inspectors in Pune Police Commissionerate

हे देखील वाचा :

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Related Posts