IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद; शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा

by nagesh
Pune Water Supply | Full day water supply to half of Pune city cut off on Thursday Late morning and low pressure water supply on Friday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनपुणे शहराला पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या पर्वती जलकेंद्र पंपींग (Parvati Water Center), एसएनडीटी (SNDT), वारजे जलकेंद्र (Warje Water Station) आणि नवीन व जुने होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.24) रोजी वरील पंपींगच्या अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच शुक्रवारी (दि.25) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा (Pune Water Supply) होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या (PMC Water Supply Department) वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी, राजेंद्र नगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकार नगर, एसएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सातारा रस्ता परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर, कर्वे रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे क्र 42, 46 कोंढवा खुर्द, पर्वती आणि पद्मावती टँकर भरणा केंद्र.

चतु:श्रृंगी/SNDT/वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:श्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन,
बाणेर, चांदणी चौक इ. परिसर, किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी,
एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरु गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परिसर, वारजे हायवे परिसर, वारजे माळवाडी,
रामनगर, अहिरे गाव, पॉप्युलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरणाचा परिसर, औंध बावधन, सुस, सुतारवाडी,
भुगाव रोड परिसर इत्यादी.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

नवीन व जुने होळकर जलकेंद्र (New and old Holkar pumping stations) : विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव,
मुळा रोड, खडकी, MES, HE Factory, हरी गंगा सोसायटी इत्यादी. Pune city water supply will closed on Thursday

Web Title :- Pune Water Supply | Full day water supply to half of Pune city cut off on Thursday Late morning and low pressure water supply on Friday

हे देखील वाचा :

Chitra Wagh | महिला अत्याचाराचे समर्थन करणारे ठाकरे सरकार; चित्रा वाघ यांची घणाघाती टीका

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपुर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची आतापर्यंत 60 जणांवर कारवाई

Mouni Roy Latest Bold Photo | मौनी रॉयनं रात्री समुद्र किनारी दिल्या सिजलिंग पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Related Posts