IMPIMP

Pune Water Supply | मंगळवारी पुण्यातील कॅन्टोनमेंट बोर्ड, वानवडी, बी.टी. कवडे रोड आणि इतर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  वानवडी शिंदे छत्री (Wanavadi Shinde Chhatri) जवळील पुलावरील पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या पाईपाची अत्यावश्यक दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे लष्कर पंपींगच्या (Lashkar Water Pumping) अखत्यारीतील 285 ESR टाकी वरील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) मंगळवारी (दि.7) बंद राहणार आहे.

तर बुधवारी (दि.8) सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने कळवले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
लष्कर जलकेंद्र – संपूर्ण कॅन्टोनमेंट बोर्ड परिसर, कमांड हॉस्पिटल एरिया, लष्कर भाग,
प्रभाग क्र.25 मधील वानवडी गावठाण, एस.आर.पी.एफ. वानवडी, एस.व्ही.नगर, काळूबाई मंदिर परिसर, सोलापूर रोड,
सोपानबाग, उदयबाग, डोंबरवाडी व प्रभाग क्र. 21 मधील बी.टी. कवडे रोड, भीमनगर,
भारत फोर्ज कंपनी परिसर, संपूर्ण घोरपडी परिसर इत्यादी

Web Title :- Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

हे देखील वाचा :

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश

Aruna Irani | रेखा यांच्याबद्दल अरुणा इराणींचा धक्कादायक खुलासा; तब्बल 42 वर्षांनंतर केला खुलासा

Pune Kasba Peth Chinchwad Bypoll election | विधानसभा पोटनिवडणूक : चिंचवड मतदारसंघासाठी 510 तर कसबा पेठ मतदारसंघासाठी 270 मतदान केंद्रे

Related Posts