IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी पुणे शहरातील निम्म्या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Water Supply | लष्कर जलकेंद्राच्या (Lashkar Water Station) अखत्यारीतील सोमवार पेठ (Somwar Peth) ते नरपतगिरी चौक (Narpatgiri Chowk) ते 15 ऑगस्ट चौक तर लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जलवाहिनीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या गुरुवारी (24) हडपसर (Hadapsar) परिसरासह, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रस्ता पेठ, कोरेगाव पार्क (Koregaon Park), मुंढवा (Mundhwa) भागातील पाणीपुरवठा बंद (Pune Water Supply) राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.25) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग (Pune Water Supply)

लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर झोन मधील संपूर्ण परिसर
जीई साऊथ, जीई नॉर्थ, पुणे कॅन्टोन्मेंट (Pune Cantonment) हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर (Pune Station), ससून हॉस्पिटल (Sassoon Hospital) परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट (Patil Estate), शिवाजीनगर (Shivajinagar)

लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोन मधील संपूर्ण परिसर
संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया (Ramtekdi Industrial Area), सय्यादनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी,
रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू, केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळवाडी, बी.टी. कवडे रोडवरील (B.T. Kawade Road) काही परिसर,
भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग,
संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Pune Water Supply | Water supply to half of Pune city will be cut off on Thursday

हे देखील वाचा :

Deepika Padukone Bikini Photos | ‘गहराइया’च्या प्रदर्शनानंतर दीपिका पादुकोण झाली तुफान बोल्ड, बिकिनीमधील हॉट फोटोशूटनं वाढवला सोशल मीडियाचा पारा

PM Cares For Children Scheme | मोदी सरकारच्या ‘या’ योजनेंतर्गत मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या लाभासाठी कोण आहे पात्र?

NCP Nawab Malik Arrest | नवाब मलिकांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सिल्वर ओकवर खलबत सुरू!

Related Posts