IMPIMP

Pune Water Supply | गुरुवारी (उद्या) पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार

by nagesh
Pune water Supply | Water supply in the city will be closed on Thursday

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Water Supply | गुरुवारी (दि.5) वडगाव जलकेंद्र (Wadgaon Water Station) तसेच विमान नगर
(Viman Nagar) व धानोरी (Dhanori) टाक्यावर अवलंबून असणारा भाग येथील विद्युत, पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल व
दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. यामुळे या पंपींग व टाक्यांच्या अखत्यारीतील पुणे शहराच्या (Pune City) काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा
गुरुवारी बंद राहणार आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

तसेच शुक्रवारी (दि.6) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा (Pune Water Supply) होण्याची शक्यता आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) पाणीपुरवठा विभागाने (Water Supply Department) दिली आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग

1. वडगाव जलकेंद्र परीसर –
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

2. भामा आसखेड प्रकल्प (Bhama Askhed Project) –

विमाननगर टाकी परिसर – संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एस. आर. ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, दत्त परिसर इत्यादी.

धानोरी टाकी परिसर – कमल पार्क, माधव नगर, धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर, सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क इत्यादी.

 

Web Title :- Pune Water Supply | Water supply to this area of Pune city will be closed on Thursday (tomorrow)

हे देखील वाचा :

Supreme Court On Maharashtra Municipal Elections | सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ! 2 आठवड्यात महापालिका निवडणुका जाहीर करा

Indian Oil Company Function | धक्कादायक ! इंडियन ऑईलच्या कार्यक्रमात स्क्रिनवर अचानक अश्लिल Movie; केंद्रीय मंत्री होते उपस्थित

MNS Chief Raj Thackeray | मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ राज ठाकरे यांच्याकडून Tweet

Related Posts