IMPIMP

Rahul Gandhi | जाणून घ्या राहुल गांधी ज्या मैत्रिणीसाठी नेपाळला गेले ती कोण आहे नक्की?

by nagesh
Rahul Gandhi | for rahul gandhi friend wedding in nepal find out more about lady friend from nepal

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Rahul Gandhi | काँग्रेस नेते राहुल गांंधींचा (Rahul Gandhi) नेपाळच्या (Nepal) एक पबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राहुल गांधी हे त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी नेपाळमध्ये काठमांडूला (Kathmandu) गेले आहेत. सुम्निमा उदास या मैत्रिणीच्या लग्नासाठी गेले असून आपल्या तीन साथीदारांसह ते मॅरियट (Marriott Hotel) हॉटेलमध्ये थांबले आहेत. राहुल गांधींचा ज्या पबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो नाईट क्लब लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स (Nightclub Lord of the Drinks) म्हणून ओळखला जातो.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोण आहे सुम्निमा उदास? (Sumnima udas)

सुम्निमाचे वडील हे नेपाळचे म्यानमारमधील (Myanmar) राजदूत आहेत. त्यांचं नाव ‘भीम उदास’ (Bhim K Udas) आहे. सुम्निमा यांनी अमेरिकेमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामधून (Oxford University) पत्रकारितेची पदवी (Degree in journalism) घेतली आहे. त्यांनी सीएनएस इंटरनॅशनल (CNS International) बातमीदार म्हणून काम केलं आहे. सुम्निमा यांना त्यांच्या पत्रकारितेच्या काळात अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

2014 मध्ये त्यांना अमेरिकन जर्नलिस्ट ऑफ द इयर (American Journalist of the Year) हा पुरस्कार मिळाला होता. त्यासोबतच त्यांना सिने गोल्डन ईगल या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं आहे. आता त्या लुंबिनी संग्रहालय उपक्रमाच्या कार्यकारी संचालक आहेत. सुम्निमा यांनी दिल्ली गँगरेपमध्येही तक्रार नोंदवली होती. (Rahul Gandhi)

दरम्यान, राहुल गांधी यांना मी माझ्या मुलीच्या लग्नात आमंत्रण दिलं होतं.
सुम्निमाचा 3 तारखेला लग्नसोहळा असून 5 तारखेला रिसेप्शन होणार असल्याचं सुम्निमा यांचे वडील भीम उदास यांनी सांगितलं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rahul Gandhi | for rahul gandhi friend wedding in nepal find out more about lady friend from nepal

हे देखील वाचा :

Jayant Patil on Devendra Fadnavis | ‘बाबरी पतनावेळी फडणवीस 13 वर्षांचे होते, मग अडवाणींवरही…”

Nawab Malik Health | मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती खालावली, ICU मध्ये दाखल

Pravin Darekar on Raj Thackeray | ‘…म्हणून राज ठाकरेंनी एक पाऊल मागे घेतलं’ – प्रविण दरेकर

Related Posts