IMPIMP

Rain Alert | राज्यात पुढील 3 तास महत्त्वाचे, मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

by nagesh
Rain In Maharashtra | weather updates in maharashtra mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Rain Alert | राज्यातील काही भागात पावसाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान पुणे (Pune) आणि विदर्भात (Vidarbha) येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे तर राज्यातील मुख्य शहर असणाऱ्या मुंबईत (Mumbai) सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भासह कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आता राज्यातील काही भागात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

राज्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. मुंबई, पुणे, सातारा (Satara) सह कोकणात पावसाची जोरदार बँटिंग पाहायला मिळत आहे. आता मुंबईत पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आला आहे. मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सोमवारपासून पावसानं हजेरी लावली. यानंतर आज (मंगळवार) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरुच होती.

हवामान तज्ज्ञ डॉ. कृष्णानंद होसाळीकर (Meteorologist Dr. Krishnanand Hosalikar) यांनी पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
होसाळीकर यांनी सांगितलं की, मुंबई, सातारा पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं आहे
की, मुंबई, ठाण्यात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
ढगाळ आकाश आणि पश्चिम मध्य प्रदेशावरील प्रणालीचा परिणाम म्हणजे उत्तर कोकण बाजूच्या
खालच्या पातळीवर पश्चिमेकडील भाग मजबूत होत आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज (मंगळवार) कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.
विदर्भ, उत्तर मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rain Alert | rain alert mumbai pune satara konkan intermittent intense spells for next 2 to 3 hrs gadchiroli gondiya flood monsoon

हे देखील वाचा :

Sudhir Mungantiwar | ‘शिवसेनेची टीका म्हणजे स्वत:कडे राजकीय निर्णय घेण्याची क्षमता नाही हे दाखवण्यासारखे’ – सुधीर मुनगंटीवार

ITR Verification | जर केले नसेल व्हेरिफिकेशन तर रद्द होईल तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न, जाणून घ्या पडताळणीच्या पद्धती

Healthy Heart | हृदयाच्या आजाराची भीती वाटते का? मग शरीरात होऊ देऊ नका या न्यूट्रिएंटची कमतरता

Related Posts