IMPIMP

Rain in Maharashtra | हिवाळ्यात पाऊस; महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरला पाऊस

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ (Rain in Maharashtra) तयार झाले आहे. त्यामुळे त्याचा फटका पश्चिमेकडील राज्यांना बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात 11 ते 14 डिसेंबरदरम्यान हवामानात बदल होऊन पावसाच्या (Rain in Maharashtra) सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

11 ते 14 डिसेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चार दिवस बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाचा परिणाम नाशिक, खानदेश ओलांडून मध्य प्रदेशमधील बेतूल, बऱ्हाणपूर, देवास, होशंगाबाद, मांडला आणि छत्तीसगडच्या काही भागांपर्यंत जाणवू शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत वाढलेले किमान तापमान आणि ढगाळ वातावरण पुढील 4 – 5 दिवस तसेच राहील, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

Web Title :- Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

हे देखील वाचा :

Pune Police Inspector Transfer | पुणे पोलीस आयुक्तालयातील 7 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

CitiusTech Expands Footprint | सिटीअसटेकने पुण्यात नवीन सुविधांद्वारे केला फूटप्रिंटचा विस्तार

Udayanraje Bhosale | उदयनराजे भोसले यांचा भाजपबाबत नरमाईचा सूर

Sushma Andhare | ‘भाजप माझी हत्या करणार आहे का?’ – सुषमा अंधारे

SPPU News | पुणे विद्यापीठात भोजनासाठी विद्यार्थ्यांना जादा पैसे मोजावे लागणार

Related Posts