IMPIMP

Rain in Maharashtra | राज्यात पुढील 48 तासात मान्सुन पुन्हा सक्रिय होणार, ‘या’ भागात अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा

by nagesh
Rain In Maharashtra | mumbai pune konkan vidarbha imd alert heavy rain maharashtra rain news

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइनRain in Maharashtra | मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी आता पुन्हा पावसाच्या
सरी कोसळणार आहेत. येत्या 48 तासात मान्सून (Monsoon) पुन्हा सक्रिय होणार असून राज्यातील अनेक भागांत पाऊस (Rain in Maharashtra)
पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवली आहे. उद्यापासून म्हणजे 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत
राज्यात जोरदार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोकण (Konkan), गोवा (Goa), घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत सिंधुदुर्ग (Sindhudurg), रत्नागिरी (Ratnagiri), रायगड (Raigad) आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुण्यातही (Pune) मध्यम पावसाची (Rain in Maharashtra) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुन्हा मान्सूनचे पुनरागमन झाल्येच सांगण्यात आले आहे.
तर बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासात पुन्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यात देखील
जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती
पुणे वेधशाळेचे संचालक डॉ. अनुपम कश्यपी (Director of Pune Observatory Dr. Anupam Kashyapi) यांनी दिली.

राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर परिसरात पाऊस झाला आहे.
येत्या काही दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
त्यामुळे नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

Web Title :- Rain in Maharashtra | monsoon will be active again in the next 48 hours in the state warning of heavy rain in some parts

हे देखील वाचा :

Osmanabad ACB Trap | अटक न करण्यासाठी 20 हजाराची लाच घेताना पोलीस एसीबीच्या ताब्यात

Shivsena MP Sanjay Raut | राऊतांच्या घरात सापडली डायरी, कोट्यावधींचा हिशोब कोडिंगमध्ये, राऊतांच्या अडचणीत वाढ?

Patra Chawl Scam | संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीने पाठवले समन्स, उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Related Posts