IMPIMP

Raj Babbar | कोर्टाचा मोठा निर्णय ! अभिनेता आणि काँग्रेस नेता राज बब्बर यांना दोन वर्षाची शिक्षा

by nagesh
Raj Babbar | court sentences raj babbar to 2 years imprisonment and fined

लखनौ : वृत्तसंस्थाचित्रपट अभिनेते (Film Actor) आणि काँग्रेसचे नेते (Congress Leader) राज बब्बर (Raj Babbar) यांना मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) एमएलए न्यायालयाने (MLA Court) दोन वर्षांच्या तुरुंगवासाची (Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. तसेच 8500 रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. राज बब्बर (Raj Buber) यांना सरकारी कामात अडथळा आणणे आणि मारहाण (Beating) केल्याप्रकरणी दोषी (Guilty) ठरवण्यात आले आहे.

2 मे 1996 मध्ये मतदान अधिकाऱ्याने वजीरगंजमध्ये एफआयआर (FIR) दाखल केला होता. राज बब्बर (Raj Bubber) तेथून सपातून उमेदवार होते. मतदान अधिकाऱ्याला मारहाण करण्याच्या प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तक्रारीनुसार, राज बब्बर हे समर्थकांसह मतदान स्थळी घुसले आणि मतदान प्रक्रियेत अडथळा आणला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

याशिवाय ड्युटीवर असलेल्या लोकांशी चुकीच्या पद्धतीने राज बब्बर वागले.
या दरम्यान श्रीकृष्ण सिंह राणा (Shrikrishna Singh Rana) याच्याशिवाय पोलिंग एजेंट शिव सिंह (Polling Agent Shiv Singh)
हे देखील जखमी झाले होते.
याप्रकरणी एमएलए न्यायालयाने राज बब्बर यांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

Web Title :- Raj Babbar | court sentences raj babbar to 2 years imprisonment and fined

हे देखील वाचा :

Cabinet Expansion | ‘शिंदे सरकार’चा मंत्रिमंडळ विस्तार आषाढी एकादशी आधीच, 8-10 मंत्री शपथ घेणार !; ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रीपदे

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती; उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का

Pune News | घोले रोड शासकीय तांत्रिक विद्यालयात 11 वी च्या द्विलक्षी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरु

Related Posts