IMPIMP

Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे ‘किंग’ राकेश झुनझुनवाला यांचे निधन, मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

by nagesh
Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Rakesh Jhunjhunwala Passed Away | शेअर मार्केटचे बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पीटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्यांना दोन-तीन आठवड्यापूर्वीच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला होता.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

शेअर मार्केटमधील बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाला ब्रीच कँडी हॉस्पिटलने दुजोरा दिला आहे.
आज सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते.

Web Title :- Rakesh Jhunjhunwala Passed Away breach candy hospital

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

Related Posts