IMPIMP

Rakhi Sawant Breast Surgery | 16 व्या वर्षी राखी सावंतनं केली होती ब्रेस्ट सर्जरी, म्हणाली – ‘आयुष्यातील तो खुप भयानक अनुभव’

by nagesh
Rakhi Sawant Breast Surgery | rakhi sawant underwent breast surgery at the age of 16 know details

सरकारसत्ता ऑनलाइन – Rakhi Sawant Breast Surgery | आजकाल सोशल मीडियावर (Social Media) तसेच कोणत्याना कोणत्या रियालिटी शो मधून अनेक कलाकार चर्चेचा विषय बनतात. यांपैकी एक ती म्हणजे बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही सतत लोकांच्या चर्चेचा भाग असल्याचं पाहायला मिळतं असतं. राखी आपल्या सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव्ह असल्याचं दिसून येतं.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना अनेक गोष्टी शेअर करत असते. त्यामध्ये कधी तिच्या प्रोफेशनल गोष्टी असतात. तर कधी तिच्या वैयक्तीक आयुष्याबाबत. अशातच तिने एक तिचा भितीदायक अनुभव (Rakhi Sawant Told Her Scary Experience) सांगितला आहे.

16 वर्षांची असताना माझी ब्रेस्ट सर्जरी (Breast Surgery) झाली असल्याचं राखीने सांगतिले आहे. ती ‘इटाईम्स’सोबत (Etimes) बोलत असताना तिने तिचा हा अनुभव सांगितला. ती म्हणाली की, मी ज्यावेळी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली त्यावेळी कॉस्मेटीक सर्जरीचा खूप ट्रेंड होता. मी ज्यावेळी केवळ 15-16 वर्षांची होते, त्यावेळी माझी ब्रेस्ट सर्जरी केली होती. तो अनुभव माझ्यासाठी खूप भितीदायक होता. तसेच मी त्यावेळी खूप लहान मुलगी होते. अशी मुलगी जिला बॉलिवूडमध्ये एन्ट्री करायची इच्छा होती. (Rakhi Sawant Breast Surgery)

दरम्यान, राखीने तिचा हाच अनुभव बिग बॉस (Big Boss) सिझन 15 मध्येही सांगितला होता.
तसेच बिग बॉसचा सिझन संपताच तिने तिचा नवरा रितेश (Rakhi’s Husband Ritesh) सोबतचं नात तोडून टाकलं असल्यचं देखील समजतं आहे.

Web Title :- Rakhi Sawant Breast Surgery | rakhi sawant underwent breast surgery at the age of 16 know details

हे देखील वाचा :

Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Indurikar Maharaj | ‘माझ्या ‘त्या’ क्लिपा टाकणाऱ्यांची पोरं दिव्यांग जन्माला येतील’; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Related Posts