IMPIMP

Rakhi Sawant | काय सांगता ! होय, राखी सावंतची विराट कोहली अन् अनुष्का शर्माला कंडोम गिफ्ट करण्याची इच्छा; कारण जाणून व्हाल हैराण

by nagesh
Rakhi Sawant | rakhi sawant wanted to gift condom to married virat kohli anushka sharma'

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Rakhi Sawant | नेहमी आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यामुळं चर्चेत येणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) राखी पब्लिसिटी करण्यासाठी कोणताही स्टंड सोडत नाही. सतत नेटकऱ्यांच्या चर्चेत राहण्यासाठी काहीतरी नवीन कारणं घेऊन येत असते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

राखीचं नवीनचं वक्तव्य व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे. राखीनं सुप्रसिद्ध जोडी विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्याबद्दलची बोललेली एक खास गोष्ट समोर आली आहे. 2017 मध्ये विराट आणि अनुष्कानं आपल्या नव्या आयुष्याची लग्नगाठ बांधली होती. मात्र राखीनं त्यांच्या लग्नानंतर एक नवीनच नाटक सुरी केलं होत. राखी म्हणाली, “विराट आणि अनुष्का सगळ्यात प्रेमळ जोडी आहे.
आत्ताच (Virat-Anushka) त्यांच नवीन लग्न झालं असून मी त्यांना कंडोम देऊ इच्छिते.
त्यामुळे ते सुरक्षित राहील आणि मला अस वाटतय माझं कंडोम खास आहे.
वापर करून झाल्यावर मला तुमचा प्रतिक्रिया कळवा.
या कंडोममुळं कोणीपण आपल्या तरूणाईची मजा घेऊ शकते.” असं म्हणाली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

दरम्यान, राखीने (Rakhi Sawant) पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला आहे.
तर यावेळी ती आपल्या पतीसोबत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना Bigg Boss 15 सीझन बघायला चांगलीच मजा येणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

Web Title :- Rakhi Sawant | rakhi sawant wanted to gift condom to married virat kohli anushka sharma

हे देखील वाचा :

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

Multibagger Penny Stock | रु. 1.85 चा शेयर 97 रुपयांचा झाला, दिड वर्षात 1 लाखाचे झाले 52 लाख, दिला 5150% रिटर्न; तुमच्याकडे आहे का?

Katrina Kaif | बापरे..! लग्नात एक लाखांची मेहंदी काढणार कतरिना

Sanjay Raut | ‘…तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल’

Related Posts