IMPIMP

Rank Pay Arrears | ‘इथं’ जमा आहेत हजारो निवृत्त अधिकार्‍यांचे कोट्यवधी रुपये, बँक खात्याची माहिती दिल्यास होईल मोठा फायदा

by nagesh
Business Idea | you can earn big amount by starting a business with ola

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRank Pay Arrears | सरकारकडे कोट्यवधी रुपये जमा आहेत. जे त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरले आहेत. हे पैसे त्या हजारो अधिकार्‍यांचे आहेत जे अनेक वर्षांपूर्वी सेवानिवृत्त (Government Retired Officer) झाले, परंतु त्यांच्या रँक पेच्या थकबाकीचा दावा करण्यासाठी ते आले नाहीत. त्यांचा ठावठिकाणा लागत नाहीत. यासाठी विभागाने अनेकदा पत्र व्यवहार सुद्धा केला आहे. हे चक्र अनेक वर्षे सुरू आहे. (Rank Pay Arrears)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कोणत्या अधिकार्‍यांचा आहे समावेश
Principal Controller of Defence Accounts (Officers) चे IDAS डॉ. राजीव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 1986 पासून हजारो अधिकार्‍यांचे पे-रिफिक्स झाले आहेत. त्यांच्या रँकमध्ये कपात न केल्याने असे झाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार या अधिकार्‍यांना 1 जानेवारी 2006 पासून त्यांच्या रँक पेवर 6 टक्के दराने व्याज द्यावे लागणार आहे. साधारणपणे, जेव्हा सरकारच्या खात्यात पैसे जमा केले जातात तेव्हा त्यावर व्याज मिळते, परंतु या प्रकरणात, ते स्वतःहून द्यावे लागणार आहे. म्हणजेच सरकारकडे रँक पे ची रक्कम जितक्या दिवसांसाठी जमा असेल, तोपर्यंत व्याज द्यावे लागेल. (Rank Pay Arrears)

काय आहे अ