IMPIMP

Ranveer Singh | बॉलिवूडचं लव्ह बर्ड ! रणवीर सिंग स्वतःला म्हणतो ‘Husband Of The Century’; जाणून घ्या कारण

by nagesh
Ranveer Singh | ranveer singh calls himself husband of the century for this reason related to their first wedding anniversary

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंगला (Ranveer Singh) बॉलिवूडच (Ranveer Deepika) लव्ह बर्ड म्हणता येईल. चित्रपटाच्या प्रमोशन साठी रणवीर जेव्हा बाहेर पडतो तेव्हा चाहत्यांकडून दीपिकाचे नाव निघतेच त्यावेळी रणवीरला त्यांच्या दोघांच्या नात्यामधील ‘प्रेमाचे क्षण’ आठवतात आणि रणवीरचा चेहरा हा बघण्याजोगा असतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

सध्या रणवीर सिंग (Ranveer Singh) एक रियालिटी शो करत आहे “द बिग पिक्चर” (The Big Picture) असं ह्या शोचं नाव आहे. तीन दिवसांनी
म्हणजेच 16 ऑक्टोम्बर रोजी शो चे प्रीमियर रिलीज होणार आहे. शो चे काही प्रोमोज रिलीज केले आहेत. त्या मध्ये रणवीर हा नेहमी प्रमाणे उत्साहात
दिसून येत आहे. त्यातील एका प्रोमो मध्ये दिसून आले की प्रेक्षकांकडून रणवीरला काही प्रश्नांना सामोरे जावे लागले त्यावेळी चाहत्यांकडून दीपिकाचे नाव
घेण्यात आले, दीपिकाचे नाव ऐकताच रणवीर त्यांच्या दोघांच्या नात्यामधील ‘प्रेमाचे क्षण’ आठवतो.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

प्रेक्षकांकडून रणवीरला तीन प्रश्न विचारले जातात त्यामध्ये तीन फोटो समोर ठेवले जातात. त्यामधील पहिला फोटो हा मंदिरा समोरील आहे, लग्नाच्या
पहिल्या ऍनिव्हर्सरीला दोघे देव दर्शनाला गेले होते. रणवीरला त्या मंदिराचे नाव सांगायचे होते. मला फोटो मधील मंदिराचे नाव सांगावेच लागेल नाहीतर
मला मार पडेल. रणवीरने असं म्हणताच तिथले वातावरण हे हास्यमय होऊन गेले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

पुढे रणवीर म्हणत – आम्ही लग्नाच्या पहिल्या (Ranveer Deepika) ऍनिव्हर्सरीला काही तरी वेगळं करू असा विचार केला,
दीपिका (Deepika Padukone) बेंगळूर ची आहे आणि मी मुंबईचा आहे. आम्ही असा विचार केला की,
आपण ह्या दोन्ही जागी व्हिजिट देऊ. आम्ही अमृतसरच्या सवर्णमंदिरला भेट दिली पण त्याआधी आम्ही तिरुपती बालाजीला गेलो होतो.
बरोबर उत्तर दिल्या मुळे रणवीर स्वतःच आनंदित होऊन प्रेक्षकांसमोर स्वतःला ‘Husband Of The Century’ असा ‘किताबी देतो.

Web Title :-  Ranveer Singh | ranveer singh calls himself husband of the century for this reason related to their first wedding anniversary

हे देखील वाचा :

Arthritis Disease | सावधान ! केवळ ज्येष्ठांमध्ये नव्हे, 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना देखील होऊ शकतो हाडांचा ‘हा’ भयंकर आजार

Dilip Walse Patil | पोलिसांच्या प्रतिमेबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना चिंता, DGP ऑफिसमध्ये घेतली आढावा बैठक

Gold Price Update | सोन्याच्या किमतीमधील चढ-उतारामुळे ग्राहक संभ्रमात, आता 27691 रुपयांत मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14, 18, 22, 23 आणि 24 कॅरेटचे दर

Nitin Gadkari | नितीन गडकरी यांच्या साधेपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या नेमकं काय झालं?

Corporator Archana Patil | रुग्णालयांकडून दरपत्रक दर्शनी भागात लावण्यास उदासीनता, नगरसेविका अर्चना पाटील यांनी केली ‘ही’ मागणी

Car Buying Guide | नवीन गाडी खरेदी करत आहात का? ‘या’ 5 पॉईंटचा आवश्य विचार करा, अन्यथा घेतल्यानंतर करावा लागेल पश्चाताप!

Related Posts