IMPIMP

Corporator Ravi Landage-Corporator Sanjay Newale | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला धक्क्यामागून धक्के, नगरसेवक रवि लांडगे, संजय नेवाळे यांचा राजिनामा

by nagesh
ravi landage and sanjay newale resign as pcmc corporators Pimpri Chinchwad Corporation

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Ravi Landage – Corporator Sanjay Newale | पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला (PCMC BJP) धक्क्यावर धक्के बसत आहे. यापूर्वी चार नगरसेवकांनी (Corporator) राजीनामा (Resignation) दिला असून आज रवि लांडगे (Ravi Landage) आणि संजय नेवाळे (Sanjay Newale) यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. लांगडे आणि नेवाळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Municipal Commissioner Rajesh Patil) यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पिंपरी चिंचवड भाजप नगरसेवक वसंत बोराटे (Corporator Vasant Borate), तुषार कामठे (Corporator Tushar Kamthe), माया बारणे (Corporator Maya Barne) आणि चंदा लोखंडे (Corporator Chanda Lokhande) यांनी यापूर्वीच नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज दोघांनी राजीनामा दिल्याने राजीनामा देणाऱ्या नगरसेवकांची संख्या सहा झाली आहे. भाजपला रामराम ठोकणारे बहुतांश नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करत आहेत. लांडगे आणि नेवाळे हे देखील राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. (Corporator Ravi Landage – Corporator Sanjay Newale)

रवि लांडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप आमदार महेश लांडगे (BJP MLA Mahesh Landage) यांच्यावर निशाणा साधला.
महेश लांडगे यांच्या हुकुमशाही, भ्रष्ट कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

Web Title :- ravi landage and sanjay newale resign as pcmc corporators Pimpri Chinchwad Corporation

हे देखील वाचा :

Rakhi Sawant Breast Surgery | 16 व्या वर्षी राखी सावंतनं केली होती ब्रेस्ट सर्जरी, म्हणाली – ‘आयुष्यातील तो खुप भयानक अनुभव’

Gold-Silver Rate Today | …म्हणून सोने-चांदीचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

Indurikar Maharaj | ‘माझ्या ‘त्या’ क्लिपा टाकणाऱ्यांची पोरं दिव्यांग जन्माला येतील’; कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य !

Tips For Diabetes In Summer | उन्हाळ्यात डायबिटीज रूग्णांनी आपल्या हाय ब्लड शुगरवर ‘या’ 5 पद्धतीने ठेवावे नियंत्रण, मग येणार नाही अडचण

Related Posts