पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | क्लिनिकमध्ये (Clinic In Pune) साफसफाई करत असताना पाठीमागून येऊन तिला पकडून तिचा डॉक्टरानेच विनयभंग (Molestation By Doctor) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) डॉक्टराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉ. रमेश डुमरे (Dr Ramesh Dumbre) असे या डॉक्टरचे नाव आहे. याप्रकरणी एका ३० वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९६/२२) दिली आहे. हा प्रकार डुमरे यांच्या हिराबाग येथील क्लिनिकमध्ये (Dr Ramesh Dumbre in Tilak Road Hira Baug Clinic) २२ मे रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. रमेश डुमरे यांचे हिराबाग येथे क्लिनिक आहे (Dr. Dumbre Ramesh in Shukrwar Peth, Pune). तेथे फिर्यादी या कामाला आहेत. २२ मे रोजी त्या क्लिनिकमध्ये साफसफाई करत असताना डॉ. डुमरे याने मागून येऊन फिर्यादीस पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले (Crime Against Woman). स्वारगेट पोलिसांनी (Pune Police) विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title : Receptionist Molestation Case, Molestation Of Receptionist By Doctor In Pune, Molestation Of Receptionist In Pune,
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Pune Crime | लोणावळ्यात इंजिनिअर तरूणाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ
MHADA Paper Leak Case | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरणात पुणे सायबर पोलिसांकडून आणखी एकाला अटक
SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर