IMPIMP

Reliance Jio Tariff Hike | Jio ने दिला मोठा धक्का ! 899 रुपयांचा झाला 11 महिने चालणारा ‘हा’ प्लान

JioFiber Recharge Plan | jio fiber recharge plan offers unlimited data free calling and ott

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाReliance Jio Tariff Hike | भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ (Reliance Jio) ने आपल्या यूजर्सना मागील दिवसात मोठा झटका दिला आहे. रिलायन्स जिओचा 11 महिने चालणारा प्लान आता 899 रुपयांचा झाला आहे. यापूर्वी या प्लॅनसाठी यूजर्सना 749 रुपये खर्च करावे लागत होते. हा जिओ फोन प्लान आहे. यापूर्वी कंपनी या प्लॅनवर 150 रुपयांची सूट देत होती, जी आता बंद करण्यात आली आहे. (Reliance Jio Tariff Hike)

 

899 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणारे फायदे
कंपनीचा हा प्लान 336 (28 दिवस X 12 सायकल) च्या वैधतेसह येतो. इंटरनेट वापरण्यासाठी कंपनी या प्लॅनमध्ये प्रत्येक 28 दिवसांसाठी 2 जीबी डेटा देत आहे.

त्यानुसार, प्लॅनमध्ये उपलब्ध एकूण डेटा 24 जीबी होतो. देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग देणार्‍या या प्लॅनमध्ये तुम्हाला 50 एसएमएस/ 28 दिवस मोफत मिळतात. कंपनी प्लॅनच्या सदस्यांना जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस देखील देत आहे. (Reliance Jio Tariff Hike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जिओ फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन
जिओ फोनचा सर्वात स्वस्त प्लॅन 75 रुपयांचा आहे. या प्लॅनची व्हॅलिडीटी 23 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 0.1 जीबी मिळेल. कंपनी या प्लानमध्ये 200 एमबी अतिरिक्त डेटा देखील देत आहे. अमर्यादित कॉलिंग बेनिफिटसह येणार्‍या या प्लानमध्ये तुम्हाला 50 फ्री एसएमएस देखील मिळतील.

 

Web Title :- Reliance Jio Tariff Hike | reliance jio has raised its jiophone tariffs by 20 per cent

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | ‘अजित पवार उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री आहेत याचे भान हवे होते’

Thane ACB Trap | उपहारगृहाचे मूल्यांकन टाळण्यासाठी 20 लाखाची लाच घेताना सेवा कर विभागाचा सहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ एसीबीच्या जाळ्यात

Pune Pimpri Crime | पत्नीनेच पतीचा खून केला, दुसऱ्यांदा केलेल्या शवविच्छेदन अहवालातून उघड

MP Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला; म्हणाल्या – ‘आणखी एक तारीख पाहू’

PM Narendra Modi | देहूतील कार्यक्रमात अजित पवार भाषणापासून ‘वंचित’, PM मोदीही म्हणाले – ‘दादांना बोलू द्या’; जाणून घ्या नेमकं काय घडलं ?

Heart Attack | खुलासा ! ‘हार्ट अटॅक’च्या वेळी हृदयात वेदनांसह आणखी खुप काही होते, जाणून घ्याल तर वाटेल आश्चर्य!