IMPIMP

‘RRR’ Movie Promotion | बहुप्रतिक्षीत ‘RRR’ चित्रपटाचं झालं स्टॅच्यू ऑफ यूनिटीमध्ये प्रमोशन, ठरला पहिला चित्रपट

by nagesh
RRR' Movie Promotion | alia bhatt movie ss rajamouli ram charan bollywood promotion statue of unity

सरकारसत्ता ऑनलाइन – भारतातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस एस राजमौलीचा चित्रपट ‘आर आर आर (‘RRR’ Movie Promotion)’ प्रदर्शित
होण्यासाठी अगदी कमी कालावधी राहिला आहे. तेसच चित्रपटाचं प्रमोशन जोरदार चालू केलं आहे. तसेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक शहरांचा
दौरा आखला. यामध्ये चित्रपचटाचे (‘RRR’ Movie Promotion) दिग्दर्शक एस एस राजमौली, अभिनेता ज्यूनियर एनटीआर (N.T Rama Rao Jr.) तसेच अभिनेता राम चरणनं (Ram Charan) बॅंगलोर, हैद्राबाद आणि दुबईनंतर आता गुजरातमधील वडोदरा येथील ‘सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑप युनिटी (Statue Of Unity)’ ला भेट दिली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही भेट यांनी ‘आर आर आर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केली असल्याचं म्हटलं जात. विशेष म्हणजे यासोबतच हा चित्रपट भारतातील ऐतिहासिक स्मारकला भेट देणारा पहिला चित्रपट ठरला आहे. अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्या आणि कलाकारांनी या प्रवासाबद्दलचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

‘आर आर आर (RRR)’ या चित्रपटासाठी चाहते आतुर झालेले पाहायला मिळतात. बॅंगलोर, हैद्राबाद, दुबई, वडोदरा, दिल्ली, अमृतसर, जयपूर, कोलकत्ता आणि अगदी वाराणसी पर्यंत या चित्रपटाच प्रमोशन करण्यात आलं आहे. तसेच 18 ते 22 मार्च या कालावधीत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशातील अनेक प्रमुख बाजारपेठांना भेट देणार आहे. (‘RRR’ Movie Promotion)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, हा चित्रपट भारतात 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच विशेष म्हणजे हा भारतातील सर्वात मोठा एक्शन ड्रामा आहे. तर दिग्दर्शक एस एस राजमौलीचा (S.S.Rajamouli) ‘आर आर आर’ हा चित्रपट डॉल्बी सिनेमात प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट आहे.

Web Title :- ‘RRR’ Movie Promotion | alia bhatt movie ss rajamouli ram charan bollywood promotion statue of unity

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘PM नरेंद्र मोदी 2 तास झोपतात, झोपच लागू नये यासाठी…’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य !

Multibagger Stock | फक्त 8 वर्षात 10 हजाराचे झाले 6 लाख, आता कशामुळं प्रसिध्दीच्या झोतात आला ‘हा’ केमिकल स्टॉक; जाणून घ्या

How To Get Soft Lips | कोरडे आणि फाटलेले ओठ मुलायम बनवण्यासाठी ‘या’ 3 टिप्ससह करा 5 घरगुती उपाय; जाणून घ्या

Related Posts