IMPIMP

Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांची राज्यपालांना विनंती; म्हणाल्या – ‘महिला सुरक्षेच्या संदर्भात BJP च्या पदाधिकाऱ्यांची विशेष कार्यशाळा घ्या’

by nagesh
Rupali Chakankar | it raids on ajit pawar family, Income tax department's action will be paid with interest, says Rupali Chakankar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Rupali Chakankar | मागील काही दिवसापाठीमागे मुंबईच्या साकीनाका येथे बलात्काराची (rape) धक्कादायक घटना घडली. या घटनेने राज्यात मोठी खळबळ उडाली. ही घटना ताजी असतानाच आणखी एक हादरवून सोडणारी घटना मुंबईतच घडल्याचे समोर आली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंबईतील एका महिलेवर भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात (BJP Corporator office) बलात्काराचा (rape) प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे आता राजकारणात चर्चा रंगत आहेत. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) म्हणाल्या की, महिला सुरक्षिततेबाबत विशेष अधिवेशन घेण्याऐवजी भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसाठी विशेष
कार्यशाळा घ्यावी ही राज्यपाल यांना विनंती आहे, त्यामुळे निश्चितच महाराष्ट्रातील महिला सुरक्षित रहातील. असं रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटलं आहे. दरम्यान, मुंबईत घडलेल्या घटनेवरुन शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्ष आक्रमक होत भाजपवर (BJP) हल्लाबोल करत आहे. मात्र भाजपने देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, ज्या पीडित महिला आहेत त्यांच्याशी संबंधित व्हिडीओ आम्ही पोलीस स्टेशनला देणार आहोत. नगरसेविका अंजली (Corporator Anjali Khedekar) यांनीही यांनीही पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे. ही महिला आम्हाला पोलीस आणि वकिलांच्या नावाने धमकवण्याचं काम करते असं अंजली खेडेकरांनी लिहिलं आहे. असं भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हटलं आहे.

Web Title :- Rupali Chakankar | Rupali Chakankar’s request to the Governor; Said – ‘Take a special workshop for BJP office bearers on women’s security

हे देखील वाचा :

Mumbai Crime | प्रसिद्ध बालरोगतज्ञाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

Pune Metro Recruitment 2021 | ‘पुणे मेट्रो’मध्ये विविध पदांसाठी बंपर भरती; पगार 2.5 लाख रूपयांपर्यंत, जाणून घ्या

आता मोबाइल नंबर रजिस्टर न करता डाऊनलोड करू शकता Aadhaar Card, खुप सोपी आहे पद्धत

Related Posts