IMPIMP

Sachin Vaze | अनिल देशमुख यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सचिन वाझेंच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या पत्राला ED ने दिली मान्यता

by nagesh
Sachin Vaze | ed told that has no objection if sachin waze become approver in former home minister anil deshmukh corruption case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Sachin Vaze | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (Financial Abuse Case) आरोपी बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी पत्र सक्तवसुली संचालनालयाला (ED) दिले होते.
त्यानंतर आता ईडीकडून मान्यता देण्यात आली आहे.
त्याचबरोबर याआधी सीबीआयकडून (CBI) देखील सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार म्हणून मंजुरी दिली होती.

ईडीच्या म्हणण्यानुसार, ”सचिन वाझे (Sachin Vaze) सर्व तथ्य आणि खरी माहिती सांगणार असेल तर माफीचा साक्षीदार होण्यास आमचा कोणताही आक्षेप नाही, असे ईडीकडून सांगण्यात आले आहे.
तसेच गुन्ह्यातील तपासाच्या कोणत्याही टप्प्यावर सचिन वाझे ही माहिती देऊ शकतात. असं देखील म्हटलं आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

दरम्यान, ”सत्य उलगडण्यास आणि गुन्ह्यात इतर आरोपींची भूमिका आणि सहभाग स्पष्ट करण्यास आरोपी सचिन वाझे तयार असेल,
तर त्यांना कायद्याप्रमाणे माफीचा साक्षीदार करण्यास सीबीआयला काहीही हरकत नाही”,
असे सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते.
यानंतर आता ईडीनेही मान्यता दिली आहे.

Web Title :-  Sachin Vaze | ed told that has no objection if sachin waze become approver in former home minister anil deshmukh corruption case

हे देखील वाचा :

Narayan Rane | नारायण राणेंचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना टोला; म्हणाले – ‘गप्प बसून आराम करा’

Pune Crime | पुणे प्रादेशिक परिवहन (RTO) अधिकार्‍याला मागितली 1 कोटी रुपयांची खंडणी; गुन्हा मागे घेण्यासाठी पैसे गोळा करुन देण्याची मागणी, जाणून घ्या प्रकरण

Pune News | शुक्रवार पेठेतील जुन्या वाड्याचा जिना, भिंतीचा काही भाग कोसळला; अग्निशमन दलाने अडकलेल्या 6 रहिवाशांंची केली सुटका

Related Posts