IMPIMP

Sapna Choudhary | सपना चौधरीने केली आपल्या मुलाच्या नावाची घोषणा, तैमूरपासून सिंकदरपर्यंतचा केला VIDEO मध्ये उल्लेख

by nagesh
sapna-choudhary-sapna-choudhary-announce-first-child-name-on-social-media-fans-go-crazy-on-reaction

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– Sapna Choudhary | हरियाणाची लोकप्रिय डान्सर (Haryana’s popular dancer) सपना चौधरी (Sapna Choudhary) एकेकाळी गावोगावी जाऊन स्टेज शो करत होती. परंतु काळाच्या ओघात सपना चौधरीचा चाहता वर्ग वाढला आणि यानंतर तिने स्टेजपासून टीव्हीपर्यंत आणि टीव्हीपासून चित्रपटगृहापर्यंचा प्रवास केला. परंतु आता सपना चौधरीने लग्न केले आहे (Sapna Chaudhary is married) आणि जास्तीत जास्त वेळ ती आपल्या कुटुंबाला देते.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

व्हिडिओद्वारे केली नावाची घोषणा

सपना चौधरी (Sapna Choudhary) ने लग्न केले असून आता ती एका मुलाची आई झाली आहे (Sapna Choudhary has one child).
मात्र, मागील एक वर्षापर्यंत सपना चौधरीने आपल्या मुलाचे नाव गुप्त ठेवले होते.
परंतु आता तिने सोशल मीडियाद्वारे आपल्या मुलाच्या नावाची घोषणा केली आहे (Sapna Chaudhary announced her son’s name).
5 ऑक्टोबरला आपल्या मुलाच्या वाढदिवसाला तिने त्याच्या नावाचा खुलासा केला.

व्हॉईस ओव्हरमध्ये आहे मुलाचे नाव

सपना चौधरी Sapna Choudhary) ने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये मुलाच्या काही क्लिप कंपाईल केल्या आहेत.
सपना चौधरीने कॅपशनमध्ये लिहिले आहे की, माझ्याकडून आणि माझ्या चाहत्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या वाघा. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये एक व्हॉईस आहे.

पोरस आहे मुलाचे नाव 

व्हॉईस ओव्हरमध्ये म्हटले आहे, जेव्हा-जेव्हा एखाद्या विशेष आत्मा या पृथ्वीवर आला आहे, त्याने खळबळ उडवली आहे.
मला विश्वास आहे तू सामान्य नाहीस, तू सामान्य घरात आहेस, पण तू सामान्य नाहीस. जगाची नजर वाईट आहे यासाठी खुलेआम नाही.
आम्ही तर एक माध्यम होतो, तू या मातीचा पूत्र आहेस. तू त्या समाजाचा आहे ज्याने तैमूरपासून सिकंदरपर्यंत सर्वांना पाहिले आहे. यासाठी मी तुझे नाव ’पोरस’ ठेवते.

हे देखील वाचा :

Pune Corporation | लोहगाव येथील पठारे वस्तीतील 2 अनधिकृत इमारती पालिकेने केल्या जमीनदोस्त

Pune Corporation | राज्य सरकारने समाविष्ट 34 गावांतील जीएसटी व मुद्रांक शुल्कचे 1100 कोटी रुपये द्यावेत; स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांची CM उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 64 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts