IMPIMP

Satvik Drinks For Navratri | उपवासामुळे डाऊन होत असेल एनर्जी तर ट्राय करा ‘हे’ 5 ड्रिंक्स; दिवसभर रहाल अ‍ॅक्टिव्ह

by nagesh
 Satvik Drinks For Navratri | know here best cool refreshing phalhar satvik drinks for navratri vrat fast

ऑनलाइन टीम – Satvik Drinks For Navratri | नवरात्र सुरू (Navratri 2022) झाली आहे. याला शारदीय नवरात्री असेही म्हणतात तर चैत्र
नवरात्री मार्च-एप्रिल महिन्यात साजरी केली जाते. या पवित्र सणात अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात, तर काही लोक दोन दिवस उपवास
करतात. उपवासात फळे खाल्ली जातात, तसेच फक्त काही प्रकारच्या गोष्टी खाण्यास परवानगी आहे (Satvik Drinks For Navratri), जसे की कुटुचे
पीठ, साबुदाणा, फळे इ. अशावेळी अनेकदा शरीरात अशक्तपणा आणि पाण्याची कमतरता जाणवते. तर आज आपण अशा सात्विक ड्रिंक्स जाणून
घेणार आहोत जी प्यायल्याने अतिशय ताजेतवाने वाटेल आणि दिवसभर हायड्रेट रहाल (Navratri Special Drinks And Beverages).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

1. लिंबू-संत्रा ड्रिंक
हे ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला लिंबू आणि संत्रे लागेल. या ड्रिंकमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असल्याने खूप फायदेशीर आहे.

2. केळी-दूध ड्रिंक
हे बनवायला खूप सोपे आहे, ब्लेंडरमध्ये केळी, दूध आणि साखर घालून व्यवस्थित बारीक करून घ्या. वर ड्रायफ्रुट्स टाकून सर्व्ह करा.

3. थंड लस्सी
उपवासाच्या वेळी थंड लस्सी पिऊन तुम्ही स्वतःला दिवसभर सक्रिय ठेवू शकता. लस्सी बनवण्यासाठी दह्यात साखर घालून चांगले मिसळा. लस्सी तयार आहे.

4. लिंबू, मध, आल्याचा चहा
हा चहा प्यायल्यानंतर तुम्हाला ताजेतवाने वाटेल. सामान्य ग्रीन टी बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस, मध आणि आल्याचा रस घाला.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

5. माची ड्रिंक
माचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. ते बनवण्यासाठी एका कपमध्ये एक चमचा माची टाका आणि त्यात थोडे गरम पाणी घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर त्यात कोकोनट मिल्क आणि स्वीटनर घाला. ड्रिंक तयार आहे. (Satvik Drinks For Navratri)

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Satvik Drinks For Navratri | know here best cool refreshing phalhar satvik drinks for navratri vrat fast

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात बारामतीचे तत्कालीन DySP नारायण शिरगावकर आणि पो. नि. भाऊसाहेब पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; सध्या पुणे शहर गुन्हे शाखेत कार्यरत असलेले ACP शिरगावकार म्हणाले….

Pune Yevlewadi DP | येवलेवाडीचा विकास आराखडा जागांची मालकी पाहूनच केल्याची जोरदार चर्चा; भूसंपादन झालेले नसतानाही कात्रज-कोंढवा रस्ता – टिळेकरनगर – पानसरेनगर डी.पी. रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू

Related Posts