IMPIMP

SBI Customers Alert | एसबीआयच्या कोट्यवधी ग्राहकांसाठी कामाची बातमी, आज रात्रीपासून बंद राहील ‘ही’ सर्व्हिस

by nagesh
Digital Banking Fraud Alert | sbi alert for digital banking fraud online cyber crime helpline number

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाSBI Customers Alert | तुमचे खातेही एसबीआय (SBI) मध्ये असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शुक्रवारी रात्री आपल्या ग्राहकांसाठी माहिती जारी केली आहे. (SBI Customers Alert)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

उद्या सकाळी 6 वाजता सुरू होईल पोर्टल
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, बँकेचे पोर्टल https://crcf.sbi.co.in शुक्रवारी म्हणजे 26 फेब्रुवारी रात्री 11 ते 27 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत बंद राहील. स्टेट बँक ऑफ इंडियाचे हे पोर्टल तक्रारी/रिक्वेस्ट/इन्क्वॉयरी इत्यादींसाठी वापरले जाते.

एसबीआयने केले ट्विट
याबाबत शुक्रवारी रात्री एसबीआयकडून ट्विट करण्यात आले. या ट्विटमध्ये दिलेल्या माहितीमध्ये असे म्हटले आहे की, बँकेचे पोर्टल https://crcf.sbi.co.in शेड्यूल मेंटेनन्स अ‍ॅक्टिव्हिटीमुळे 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते 27 फेब्रुवारी सकाळी 6 वाजेपर्यंत काम करणार नाही. (SBI Customers Alert)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

येथे करू शकता तक्रार
मात्र, या काळात, बँकेच्या ग्राहकांच्या तक्रारी इत्यादी घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा आधार घेऊ शकता. तक्रारीच्या बाबतीत रजिस्ट्रेशन आणि तुम्ही अनधिकृत व्यवहारांची तक्रार 1800112211/18001234/18002100 या टोल फ्री क्रमांकावर करू शकता.

Web Title :- SBI Customers Alert | sbi update for customers you can not able to use crcf portal

हे देखील वाचा :

Income Tax Raid On Yashwant Jadhav House | मनी लॉन्ड्रिंग ! 24 तासाहून अधिक काळ यशवंत जाधव यांची आयकर विभागाकडून झाडाझडती

Urvashi Rautela Bikini Video | उर्वशी रौतेलानं मालदिव्ज पोहोचताच दाखवला जलवा, बिकिनी व्हिडिओ शेअर करून सोशल मीडियावर केला कहर

Coronavirus Restrictions Removed Soon In Maharashtra | राज्यातील निर्बंध लवकरच हटणार; आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत निर्णय

Related Posts