IMPIMP

SBI Debit Card Pin And Green Pin | ‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी दिलासा ! आता ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या जनरेट करू शकता डेबिट कार्ड PIN व ग्रीन पिन

by nagesh
SBI Debit Card Pin And Green Pin | sbi account holders now in this easy way you can generate debit card pin and green pin sitting at home

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SBI Debit Card Pin And Green Pin | भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांच्या सुविधेसाठी आयव्हीआर सिस्टम (SBI IVR System) सुरू केली आहे. या सिस्टमच्या मदतीने ग्राहक अनेक कामे सहजपणे करू शकतात. सोबतच एसबीआयच्या स्कीमबाबत सुद्धा माहिती घेऊ शकता. इतकेच नव्हे जर तुम्हाला तुमच्या डेबिट कार्डचा पिन जनरेट करायचा असेल तर याच्या मदतीने करू शकता. (SBI Debit Card Pin And Green Pin)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

किंवा ग्रीन पिन सुद्धा याच्या मदतीने जनरेट करू शकता. यासाठी बँकेत जाणे किंवा एटीएम मशीनच्या जवळ जाण्याची गरज नाही. हे काम तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता.

जर तुम्ही सुद्धा SBI चे ग्राहक असाल किंवा एसबीआयमध्ये खाते उघडायचे असेल आणि डेबिट कार्ड मिळाल्यानंतर एटीएम मशीनच्या जवळ न जाता पिन जनरेट करायचा असेल तर येथे स्टेप बाय स्टेप माहिती दिली जात आहे. येथे IVR सिस्टमच्या मदतीने तुम्ही सहजपणे घरबसल्या पिन जनरेट करू शकता.

एसबीआय इंडियाने ट्विट करून ही माहिती दिली आहे. पिन जनरेट करण्यासाठी बँकेने टोल फ्री नंबर 1800 1234 दिला आहे. सोबतच एका व्हिडिओच्या माध्यमातून पिन जनरेट करण्याची पूर्ण प्रक्रिया सुद्धा समजावली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

कसा जनरेट करू शकता पिन

IVR सिस्टम अंतर्गत बँकेने टोल फ्री नंबर 1800 1234 दिला आहे.

– या नंबरवर बँकेत रजिस्टर्ड नंबरवरून फोन करा.

– ATM/ Credit कार्डसंबंधी सर्व्हिससाठी आता 2 दाबा.

– यानंतर जनरेट पिनसाठी 1 दाबा.

– जर तुम्ही रजिस्टर्ड नंबरवरून बोलत असाल तर 1 दाबा किंवा इतर नंबरवरून करत असाल तरी सुद्धा 1 दाबा.

– एजंटसोबत बोलण्यासाठी 2 दाबा.

– यानंतर डेबिट कार्ड नंबरचे शेवटचे 5 डिजिट एंटर करा.

– कन्फर्म करण्यासाठी 1 एंटर करा.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

– पुन्हा एटीएमचे लास्ट पाच डिजिट एंटर करण्यासाठी 2 दाबा.

– आता आपल्या अकाऊंट नंबरचे लास्ट पाच डिजिट एंटर करा. यानंतर कन्फर्म करण्यासाठी 1 दाबा.

– पुन्हा टाकण्यासाठी 2 दाबा.

– आता जन्मतारीख टाका.

– आता तुमचा पिन यशस्वीपणे जनरेट होईल आणि पिन मोबाइल नंबरवर पाठवला जाईल.

Web Title :- SBI Debit Card Pin And Green Pin | sbi account holders now in this easy way you can generate debit card pin and green pin sitting at home

हे देखील वाचा :

Supreme Court | ठाकरे सरकारला ‘सुप्रीम’ झटका ! भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन रद्द

TET Exam Scam | राज्यातील तब्बल 7800 शिक्षक बोगस? अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास ! शिक्षण विभागात मोठी खळबळ, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता म्हणाले…

Anti Corruption Bureau (ACB) Mumbai | मटक्याच्या केसमध्ये कारवाई न करण्यासाठी 20 हजारांची लाच घेताना API निंबाळकर आणि महमद अली अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Related Posts