IMPIMP

SBI Offering CA Service | SBI ची नवीन सुविधा, केवळ 199 रुपयात घ्या CA ची सर्व्हिस! जाणून घ्या सर्वकाही

by nagesh
SBI Tax Saving Scheme | sbi fd scheme how much you will gain on maturity with 5 lakh rupees lump sum deposit check tax benefits and other details

नवी दिल्ली : वृत्तसंस्था SBI Offering CA Service News | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने शनिवारी इन्कम टॅक्स डेच्या निमित्ताने आपल्या ग्राहकांना मोफत टॅक्स रिटर्न भरण्याची संधी (SBI Offering CA Service) दिली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून एसबीआने ही माहिती दिली.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

एसबीआयने ट्विटमध्ये लिहिले, टॅक्सपेयर्सने YONO अ‍ॅपवर Tax2win च्या मदतीने मोफत रिटर्न फाइल करावे. तसेच, तुम्ही सीएच्या सर्व्हिसचा सुद्धा लाभ घेऊ शकता. मात्र, या सर्व्हिससाठी फी भरावी लागेल आणि ती 199 रुपयांपासून सुरू होईल. अशी सीएची किमान फी 549 रुपये आहे, परंतु आज स्पेशल डिस्काऊंट दिले जात आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या खास ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता ते जाणून घेवूयात…

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1418790544311037953

असा फाइल करा योनो अ‍ॅपद्वारे आयटीआर

– सर्वप्रथम योनो अ‍ॅपमध्ये लॉगइन करा.

यानंतर शॉप अँड ऑर्डरवर जा.

नंतर टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंटमध्ये जा.

यानंतर तुम्हाला Tax2Win दिसेल. येथे क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज लँड होईल.

येथे फाईल आयटीआर नाऊचे ऑपशन येते.

येथे File it yourself आणि Get a personal eCA चे ऑपशन येते.

हा टॅक्सपेयर्ससाठी ई-फायलिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने टॅक्स रिटर्न फाईल करणे खुप सोपे होते.

टॅक्स टू विनसोबत केला करार


एसबीआयने टॅक्स टू विनसोबत करार केला आहे. बँकेच्या योनो अ‍ॅपवर सुद्धा याची सुविधा दिली आहे.

Web Title :- SBI Offering CA Service | sbi offering ca service just 199 rupees on income tax day

हे देखील वाचा:

Promotion to Assistant Public Prosecutors | राज्यातील 210 सहायक सरकारी वकिलांना बढती, पुण्यातील 22 जणांचा समावेश; गृह विभागाने काढला अध्यादेश

Pune News | मी लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना नम्रपणे विनंती करते की….(व्हिडीओ)

Maharashtra Flood | कोकण पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन; शिवराजमुद्रा प्रतिष्ठानकडून पाण्याच्या मोटर रवाना

Pune News | नियोजित स्मारकाचे जागेत साजरी होणार अण्णा भाऊ साठेंचे जयंती; झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या पाठपुराव्याला यश

Related Posts