IMPIMP

Seasonal Diseases | मोसमी आजारांचा संसर्ग टाळण्यासाठी दररोज प्या ‘हा’ खास काढा; जाणून घ्या

by nagesh
Seasonal Diseases | health drink this special kadha daily to prevent infection of seasonal diseases

सरकारसत्ता ऑनलाइन – Seasonal Diseases | आधुनिक काळात चुकीचे खाणे, खराब दिनचर्या आणि ताणतणाव यामुळे आपण अनेक आजारांना बळी पडतात. त्यापैकी मधुमेह, लठ्ठपणा, नैराश्य आणि रक्तदाब (Diabetes, Obesity, Depression And High Blood Pressure) हे घटक प्रामुख्याने आहेत. योग्य प्रकारे खाणे, योग्य राहणे आणि व्यायाम करण्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात मोसमी आजारांच्या (Seasonal Diseases) संसर्गाचा धोका अधिक वाढतो. त्यासाठी आधीच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्हालाही मोसमी आजारांपासून दूर राहायचं असेल तर केळीच्या फुलांचा वापर करू शकता. जाणून घेऊयात (This Special Kadha To Prevent Infection Of Seasonal Diseases).

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

वनस्पती आणि त्याचे फळ (Plant And Its Fruit) :
धर्मात असे मानले जाते की, भगवान विष्णूजी केळीच्या (Banana) रोपात राहतात. त्यामुळे दर गुरुवारी केळीच्या रोपाची पूजा केली जाते. यामध्ये केळीच्या रोपाची पूजा भगवान विष्णूचे निवासस्थान म्हणून भक्तीभावाने केली जाते. याशिवाय केळीच्या पानांवरही लोक अन्नाचं सेवन करतात. दक्षिण भारतात आजही ही प्रथा प्रसिद्ध आहे. उष्ण कटिबंधीय हवामानात उगवणार्‍या केळीच्या रोपाची लागवड भारतात अनेक ठिकाणी केली जाते. तज्ज्ञांच्या मते केळीचे सेवन केल्याने शरीराला लवकर ऊर्जा मिळते (Seasonal Diseases). वजन वाढण्यासाठीही केळी उपयुक्त ठरतात (Health Benefits Of Banana). केळी पातळ लोकांसाठी औषधापेक्षा कमी नाही. त्याचबरोबर मधुमेहासह अनेक आजारांमध्ये केळीच्या फुलांचं सेवन करणं फायदेशीर ठरत असल्याचं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.

मधुमेहात फायदेशीर (Beneficial In Diabetes) :
केळीच्या फुलांमध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे साखर नियंत्रित करण्यास उपयुक्त आहेत. यासाठी मधुमेहात केळीच्या फुलांचे सेवन करता येते.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संक्रमण दूर करते (Eliminates Infections) :
पावसाळ्याच्या दिवसात मोसमी आजारांचा संसर्ग टाळणे गरजेचे आहे. त्यासाठी केळीच्या फुलांचे सेवन करता येते. तज्ज्ञांच्या मते केळीच्या फुलात इथेनॉल आढळून येतं, जे संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरतं.

अ‍ॅनिमियामध्ये फायदेशीर (Beneficial In Anemia) :
केळीच्या फुलांमध्येही लोह मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनामुळे शरीरात अ‍ॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता जाणवत नाही.

सेवन कसे करावे (How To Consume) :
यासाठी केळीच्या फुलाचा काढा बनवून त्याचे रोज सकाळी सेवन करावे. त्यात हळद, आलं, मुलेठी आदी गोष्टींचा वापर तुम्ही चवीनुसार करू शकता.

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Seasonal Diseases | health drink this special kadha daily to prevent infection of seasonal diseases

हे देखील वाचा :

PMRDA | अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा, बावधन येथील 5 गाळे जमीनदोस्त

Maharashtra Police | महाराष्ट्र पोलिसांच्या बाबतीत ‘कही खुशी कही गम’, वित्त विभागाने घेतला मोठा निर्णय

Mumbai Pune Vande Bharat Train | प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबई-पुणे प्रवास अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार

Related Posts