IMPIMP

Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदी प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी यांची निवड

by nagesh
Selection of Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni as the spokesperson of Maharashtra Pradesh Congress Committee

सोलापूर :  सरकारसत्ता ऑनलाइन Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni | महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या (Maharashtra Congress) प्रवक्तेपदी सोलापूरातील प्रा काकासाहेब उर्फ मनोज कुलकर्णी (Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni) यांची निवड महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबई येथे जाहीर केली आहे. (Selection of Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni as the spokesperson of Maharashtra Pradesh Congress Committee)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ता म्हणून चांगले काम केल्याने याची दखल घेत प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले यानी मुंबईत याची निवड जाहीर केली आहे.

ब्राह्मण समाजाचे आक्रमक व आभ्यासु नेतृत्व म्हणून देखील महाराष्ट्र भर ओळ्ख आहे. यानिवडी बद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे निरीक्षक एच के पाटील, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणीती शिंदे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रदिप मोरे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजित तांबे पाटील सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ धवलसिन्ह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे आदीनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title :- Selection of Prof. Kakasaheb alias Manoj Kulkarni as the spokesperson of Maharashtra Pradesh Congress Committee

हे देखील वाचा :

Kangana Ranaut Lady Boss Look | कंगना रनौतच्या लेडी बॉस लूकनं इंटरनेटवर लावली आग, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष..

Disha Patani Superhot Photo | दिशा पटानीच्या हॉट फोटोनं चाहत्यांच्या हृदयाचे वाढवले ठोके, पाहा व्हायरल फोटो…

Social Media Convention | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकतेची गरज; मराठी सोशल मीडिया संमेलनात तज्ज्ञांचे मत

Related Posts